शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मोशीत बसणार स्वतंत्र डीपी बॉक्स

By admin | Updated: December 23, 2016 00:46 IST

येथील पेठ क्रमांक ४ मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विद्युतपुरवठा खंडित होत असल्यामुळे रहिवाशांना विविध समस्यांना सामोरे

मोशी : येथील पेठ क्रमांक ४ मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विद्युतपुरवठा खंडित होत असल्यामुळे रहिवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. सध्या तेथे नवीन मीटर वायर टाकण्यात आली असून, स्वतंत्र दोन डीपी बॉक्स बसवण्यात आले आहेत. त्यामुळे वारंवार होणारा विद्युतपुरवठा खंडित होणार नसून, नागरिकांना त्यापासून दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून या भागात वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे नागरिकांना अंधारात बसावे लागत असे. सामान्य नागरिकांबरोबर विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसत असे. याबाबत तक्रार केल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपाची उपाययोजना करण्यात येत असे. मात्र वारंवार विद्युतपुरवठा खंडित होत असल्यामुळे सर्वसामान्य लोकांची गैरसोय होत असे.आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते राहुल सस्ते यांनी येथे विद्युत विभागामार्फत नवीन डीपी बसवत विद्युतचा प्रश्न कायमचा मार्गी लावला असल्याचे नागरिक सांगत आहेत. (वा.प्र)