वारकरी महामंडळाचे राज्याचे अध्यक्ष कृष्णाजी रांजणे यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . येत्या २३ तारखेला नसरापूर येथे बैठक घेऊन निधी संकलनाचे नियोजन करण्यात येईल अशी माहिती सूरज शिंगण यांनी दिली.
या प्रसंगी डॉ. श्याम दलाल, संघाचे बारामती जिल्हा सहकार्यवाह संतोषजी गाडे, जिल्हा अभियान सहप्रमुख अजय पुरंदरे, तालुका कार्यवाह विठ्ठल वाडकर, सहकार्यवाह समीर शिळीमकर, तालुका अभियान प्रमुख अनिल शेटे, हभप नवनाथ महाराज लिम्हण, गणेश दळवी, ग्राहक पंचायतीचे दिलीप फडके, विजय खुटवड, संदीप खुळे, सांडभोर, अतुल पुजारी, एकनाथ अवचरे, आगवणेसर, संजय वाल्हेकर, महेंद्र सावंत आदी उपस्थित होते.
--ॉ
फोटो क्रमांक : २२ नसरापूर राम मंदिर निधीसंकलन
फोटो ओळी : नसरापूर (ता.भोर) येथे नसरापूर ला राम मंदिर निधीसंकलन कार्यालय सुरू केले त्यावेळी उपस्थित मान्यवर.