गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तामामा भरणे, आमदार दिलीप मोहिते, अतुल बेनके, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष धनराज खोत, शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय काळे, उपाध्यक्ष निवृत्ती काळे, सचिव दत्तात्रय थोरात, खजिनदार कांता मस्करे, विश्वस्त सुभाष कवडे, अविनाश थोरवे, अनिल जोगळेकर, प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक, उपप्राचार्य डॉ. दीपेंद्र उजगरे, प्रतिभा लोढा, पर्यवेक्षक समीर श्रीमंते ,पालक प्रतिनिधी अशोक काळे, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. व्ही. बी. कुलकर्णी, प्राध्यापकवर्ग या वेळी उपस्थित होते.
जुन्नर येथील इनडोअर स्पोर्ट्स हॉलचे उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:12 IST