शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिजाऊंनी केलेल्या संस्काराचे तरुण पिढीने अनुकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:32 IST

विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील श्री पांडुरंग विद्यामंदिरात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना गवारे बोलत होते. छत्रपती ...

विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील श्री पांडुरंग विद्यामंदिरात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना गवारे बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे विभाग संघचालक संभाजी गवारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक सुरेश थोरात उपस्थित होते.

यावेळी शालेय विद्यार्थिनी श्रेया ढमढेरे, तनिष्का भैरवकर यांनी एकच राजा इथे जन्मला हे गायन, प्रज्वल गवारी, आयुष गवारी यांनी पोवाडा, अनुजा सांगळे हिने छत्रपती शिवराय या विषयावर कविता तर अक्षरा गवारी, ईश्वरी गवारी, नेहा गवारी, श्वेता गवारी, कोमल वावळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर वक्तृत्व सादर केले. तर विशाल कुंभार व भाऊसाहेब वाघ यांनी शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र सांगितले. सूत्रसंचालन भाऊसाहेब वाघ यांनी केले तर आभार प्रवीणकुमार जगताप यांनी मानले.

विठ्ठलवाडी येथे श्री पांडुरंग विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करताना बाल मावळे व शिक्षिका