शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकामे पाडली

By admin | Updated: May 13, 2016 01:30 IST

अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) कडक पावले उचलली आहेत

पुणे : अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) कडक पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून मौजे उंड्री येथील मुरलीकृष्णा नागभूषणराव मंडविली आणि सॅम्युअल मॅनीवर या दोन इमारतीतील अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. बांधकाम व अकृषक परवानगी न घेता बांधकामे सुरू असल्याने गुरुवारी पोलीस बंदोबस्तात ती पाडण्यात आली.पीएमआरडीएच्या स्थापनेमुळे जिल्ह्यातील प्रामुख्याने शहरालगतच्या भागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये एमआरटीपी कायद्यानुसार बांधकाम परवानगी देणे, त्यावर नियंत्रण ठेवणे व कारवाई करण्याचे अधिकार आता पीएमआरडीएकडे आले आहेत. या कायद्याचा आधार घेत पीएमआरडीएने उपनगरांमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांना नोटिसा दिल्या. यामध्ये उंड्री येथील कानडेनगर २८/२/अ येथील सॅम्युअल मॅनवर, मुरलीकृष्णा नागभूषणराव मंडविली आणि तुकाराम घुले यांच्या विरोधात कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर आंबेगाव येथील सर्व्हे नंबर ६०/१ मिलिंद शिवाजी निगडे यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)४पीएमआरडीएने अनधिकृत बांधकामांचा शोध घेणे, नोटिसा देणे आणि कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये पथकांच्या वतीने महिन्यापूर्वी उंड्री, आंबेगाव परिसरातील अनधिकृत बांधकामांची तपासणी करण्यात आली. यामध्ये काही सर्व्हे नंबर, गटांमध्ये मोठ्या प्रमाणात सर्व नियम धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकामे असल्याचे निदर्शनास आले. ४एमआरटीपी कायद्यातील तरतुदीचा आधार घेऊन अनधिकृत बांधकाम करणारे जागामालक, विकासक आणि बांधकाम व्यावसायिक यांना कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या. नोटिसांना समाधानकारक उत्तर न देणाऱ्या जागामालक, बिल्डरांवर एमआरडीपी कायद्याचे कलम ५२, ५३ आणि ५४ च्या आधारे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आले.