शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

हंगाम संपत आला तरी भाव मिळेना

By admin | Updated: April 10, 2017 02:13 IST

तर्डोबाच्या वाडीतील जांभळीमळा येथील शेतकरी शिवाजी कर्डिले यांनी सुमारे

गोलेगाव : तर्डोबाच्या वाडीतील जांभळीमळा येथील शेतकरी  शिवाजी कर्डिले यांनी सुमारे अडीच एकरात कांद्याची लागवड केली असून आता कांदा काढणी शेवटच्या टप्यात आहे. तरीही प्रतिक्विंटलला पाचशे रुपये इतका कवडीमोल भाव मिळाला आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पोषक हवामानामुळे कांदापिक जोमात आल्याने उत्पादन भरघोस झाले. मात्र त्या तुलनेत उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे शेती करावी की करु नये याच प्रश्नाभोवती शेतकरी घुटमळत आहे. म्हणूनच की काय शेतकरी आजपर्यंत संपावर गेला नव्हता तो आत्ता जाण्याच्या तयारीत आहे. आणि त्यामुळेच ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेल्या शेतीला अनुदान स्वरुपात किंवा पिकांच्या हमीभाव स्वरुपात भाव देण्याची चर्चा शेतकरी वर्गातून ऐकायला मिळत आहे. कांदा हे एक नगदी पिक असुन त्याचे पैसे रोख स्वरुपात मिळत असल्याने बहुतेक शेतकरी कांदा मोठ्या प्रमाणावर लावतात. बाजारभाव कमी असल्यावर काहीजण तो साठवून ठेवतात. परंतु सर्वांकडेच साठवणुकीच्या सुविधा नसतात. साठवणुकीची सोय नसणाऱ्या शेतकऱ्यांना कांदा काढल्यावर लगेचच व्यापाऱ्याला जागेवर देणे भाग पडते. व्यापारी तो पड्या भावाने मागतो. नाईलाजाने शेतकऱ्याला तो द्यावा लागतो. ज्यांनी मागील वषीर्चा कांदा साठवून ठेवला होता त्यांनाही वर्षभर चांगला भाव मिळाला नाही व तो आरणीतच सडून गेला. त्यामुळे सरकारने नियोजनबद्ध शेतीव्यवस्थापन व बाजारभावाचा अभ्यास करून शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी संपूर्ण शेतकरी वगार्ची आहे.(वार्ताहर)