शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
4
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
5
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
6
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
7
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
8
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
9
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
10
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
11
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
12
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
13
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
14
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
15
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
16
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
17
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
18
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
19
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
20
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

बारावीच्या विद्यार्थ्यांना बक्षिसासाठी टक्केवारीची अट सिथील

By admin | Updated: June 6, 2014 22:37 IST

महापालिकेच्या शाळेत शिकणा-या बारावीच्या विद्यार्थ्यांना ८५ टक्के गुणांसाठी ५१ हजार रुपये बक्षिस देण्याची योजना आहे.

- स्थायी समितीपुढे महिला बालकल्याणचा प्रस्ताव पुणे : महापालिकेच्या शाळेत शिकणा-या बारावीच्या विद्यार्थ्यांना ८५ टक्के गुणांसाठी ५१ हजार रुपये बक्षिस देण्याची योजना आहे. मात्र, गेल्या वर्षी एकही प्रस्ताव आला नाही. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ८५ ऐवजी ८० टक्केपर्यंत अट सिथील करण्याचा प्रस्ताव महिला व बालकल्याण समितीने स्थायी समितीपुढे ठेवला आहे. महापालिकेच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना ८५ टक्केपेक्षा अधिक गुण मिळाल्यास त्यांना शारदाबाई पवार शिष्यवृत्ती योजने अंतर्गत प्रत्येकी ५१ हजार रुपयांचे बक्षीस देण्याची योजना सुरू केली आहे. मात्र, गेल्या वर्षी दहावीच्या ४५ विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला. परंतु, बारावीच्या एकाही विद्यार्थ्याला लाभ मिळाला नाही. शिवाय महापालिकेच्या २०१४-१५ अर्थसंकल्पात त्यासाठी २१ लाख २५ हजार रुपयांची तरतूद केली आहे. महापालिकेच्या बारावी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अंतर्गत ५१ हजार रुपयांच्या बक्षीस योजनेचा लाभ मिळावा. यासाठी नगरसेवक संजय भोसले व सचिन भगत यांनी महिला बालकल्याण समितीला बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ८० टक्केपर्यंत अट सिथील करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावर महिला बालकल्याण समिती व प्रशासनानेही अनुकूल अभिप्राय दिला आहे. त्यानुसार स्थायी समितीपुढे टक्केवारीची अट शिथील करण्याचा प्रस्ताव आला आहे.