शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एफडीएच्या रडारवर हॉटेल्स, टपऱ्या

By admin | Updated: December 30, 2015 03:18 IST

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी ३१ डिसेंबरच्या दिवशी अनेक जण हॉटेलमध्ये जाणे पसंत करतात. या वेळी बाहेरच्या खाण्यामुळे त्रास होऊ नये यादृष्टीने अन्न व औषध प्रशासनाकडून

पुणे : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी ३१ डिसेंबरच्या दिवशी अनेक जण हॉटेलमध्ये जाणे पसंत करतात. या वेळी बाहेरच्या खाण्यामुळे त्रास होऊ नये यादृष्टीने अन्न व औषध प्रशासनाकडून मोठी हॉटेल व खाण्याच्या लहान मोठ्या टपऱ्या या सगळ््यांची तपासणी केली जाणार आहे. ज्या तारांकित आणि बाकीच्या मोठ्या हॉटेल्समध्ये पार्ट्या होणार आहेत अशा हॉटेल्सच्या तपासणीचा ड्राईव्ह सोमवारपासून सुरू झाला आहे. यामध्ये पुणे विभागाअंतर्गत येणाऱ्या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर येथील एफडीएचे सहायक आयुक्त व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्याचे सहायक आयुक्त शशिकांत केकरे यांनी दिल्या आहेत. यात अन्न सुरक्षा व मानदे कायद्याच्या परिशिष्ट ४ नुसार तपासण्या होणार आहेत. नागरिकांच्या आरोग्याला अन्नातून कोणताही धोका पोहोचू नये, यासाठी प्रामुख्याने हॉटेलचे स्वयंपाकघर तपासावे, आवश्यक तेथे अन्नाचे नमुने, कच्चा माल ताब्यात घेण्यात यावा, तसेच संशयास्पद ठिकाणी साठा जप्त करण्याची कार्यवाही करावी, असे पत्रक केकरे यांनी काढले आहे. २८ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ही मोहीम होईल, असेही त्यांनी पत्रकाव्दारे सांगितले आहे. (प्रतिनिधी)