शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोगग्रस्त रुग्ण आणि कुटुंबियांसाठी ‘आशा हमेशा’ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:16 IST

पुणे : कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना विनामूल्य पॅलिएटिव्ह केअर पुरवणा-या सिप्ला पॅलिएटिव्ह केअर अ‍ँड ट्रेनिंग सेंटरतर्फे जागतिक कर्करोग ...

पुणे : कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना विनामूल्य पॅलिएटिव्ह केअर पुरवणा-या सिप्ला पॅलिएटिव्ह केअर अ‍ँड ट्रेनिंग सेंटरतर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त ‘आशा हमेशा’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे आधीच्या टप्प्यात पॅलिएटिव्ह केअरचे महत्त्व आणि कर्करोगाचे रूग्ण, तसेच कुटुंबियांच्या जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम अधोरेखित केला जाणार आहे.

जागतिक कर्करोग अहवालानुसार, भारतात १.१६ दशलक्ष नवे कॅन्सरचे रूग्ण आहेत. मात्र फक्त ४ टक्के रुग्णांना वेदनांपासून मुक्ती मिळते, असा अंदाज आहे. त्यामुळे कर्करोगाचे बहुतेक रूग्ण शारीरिक आणि मानसिक तणावाखाली जगतात. यावर समग्र आणि बहुआयामी पॅलिएटिव्ह केअर सेवा उपाय ठरू शकते. त्यांच्या उपचाराच्या आधीच्या टप्प्यात हे जास्त लाभदायक ठरू शकते. त्याबाबत जनजागरुकता करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

मोहिमेअंतर्गत अनेक राष्ट्रीय व स्थानिक कार्यक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम, स्वयंसेवी कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. या आठवड्यात ‘अर्ली इंटीग्रेशन ऑफ पॅलिएटिव्ह केअर’ या विषयावरील व्हर्च्युअल गोलमेज परिषदेने मोहिमेला सुरूवात होणार आहे.

सिप्ला पॅलिएटिव्ह केअर अँड ट्रेनिंग सेंटरच्या विश्वस्त रुमाना हुमेद म्हणाल्या, ‘कर्करोग तज्ञ डॉक्टरांमध्ये नव्याने संवाद सुरु होण्यासाठी तसेच परस्पर सहकार्याचे नवे सत्र सुरु होण्यासाठी या मोहिमेचा निश्चितच उपयोग होईल. त्याचबरोबर कर्करोग रुग्णांवर उपचार करणारी रुग्णालये, पॅलिएटिव्ह सेवा पुरवठादार, कर्करोग रूग्ण आणि त्यांची काळजी घेणा-या व्यक्ती यांच्यातही जनजागृती होऊ शकेल.’