शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीतील सफाई कामगारांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:09 IST

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात नागरिकांच्या आरोग्यासाठी सफाई कामगार सर्वांत पुढे राहून आपले काम चोखपणे बजावत आहेत. तर आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी ...

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात नागरिकांच्या आरोग्यासाठी सफाई कामगार सर्वांत पुढे राहून आपले काम चोखपणे बजावत आहेत. तर आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव माझी वसुंधरा योजना प्रभावीपणे राबवित असताना त्यांनाही या कामात सफाई कामगार मदत करत आहेत. सफाई व स्वच्छतेच्या माध्यमातून समाजात एका अर्थाने पर्यावरणाचे रक्षणसुद्धा त्यांच्याकडून होत असते. या पार्श्वभूमीवर जागतिक वसुंधरा दिवसाच्या निमित्ताने संघाच्या वतीने सफाई कामगारांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी आळंदीचे माजी नगराध्यक्ष व जैन श्वेतांबर स्थानकवासी जैन संघाचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, जैन संघाचे विश्वस्त राजूशेठ धोका, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, आळंदी नगरपालिकेच्या ‘माझी वसुंधरा’ योजनेच्या समन्वयक भाग्यश्री वाघ व आरोग्य निरीक्षक हनुमंत लोखंडे, भागवत सोमवंशी, विलास पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

तीर्थक्षेत्र आळंदीतील सफाई कामगारांचा गौरव करताना मान्यवर.