शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

टेनिसपटू ईशिता जाधवचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:43 IST

महापालिकेच्या वतीने भोसरी येथील १२ वर्षीय शालेय विद्यार्थिनी ईशिता जाधव हिचा सत्कार करण्यात आला. तिने जमशेदपूर येथे झालेल्या लॉन टेनिस स्पर्धेत १४ वर्ष वयोगटामध्ये प्रथम तर १६ वर्ष वयोगटामध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला होता.

पिंपरी : महापालिकेच्या वतीने भोसरी येथील १२ वर्षीय शालेय विद्यार्थिनी ईशिता जाधव हिचा सत्कार करण्यात आला. तिने जमशेदपूर येथे झालेल्या लॉन टेनिस स्पर्धेत १४ वर्ष वयोगटामध्ये प्रथम तर १६ वर्ष वयोगटामध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला होता. तिचा स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.स्थायी समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास ऊर्फ बाबा बारणे, जैवविविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, नगरसदस्य राजू मिसाळ, अमित गावडे, लक्ष्मण उंडे, उत्तम केंदळे, हर्षल ढोरे, नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे, निर्मला कुटे, वैशाली काळभोर, अनुराधा गोफणे, माधुरी कुलकर्णी, कोमल मेवानी, शहर अभियंता अंबादास चव्हाण, मुख्य लेखा परीक्षक पद्मश्री तळदेकर, नगरसचिव उल्हास जगताप आदी उपस्थित होते.चंदिगड येथे होणाºया रोड टू विम्ब्ल्डन राष्ट्रीय सिरीज स्पर्धेत निवड झाली असून नोव्हेंबर २०१७ मध्ये होणाºया आय.टी.एफ. स्पर्धेसाठी ती कसून तयारी करीत आहे. नगरसदस्या अनुराधा गोफणे यांच्या सहकार्याने व अर्जुन आवर्ड विजेते संदीप कीर्तने यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी.एल. पाषाण येथे ती सराव करीत आहे.