शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

वायरमनअभावी हिवरे गाव रात्रभर अंधारात

By admin | Updated: July 22, 2015 03:13 IST

रोहित्रामधून वीजपुरवठा सुरु करण्याचे राहून गेल्याने हिवरेतर्फे नारायणगाव गावठाण वस्तीचा सोमवारी सायंकाळी सुमारे ६ वाजल्यापासून मंगळवारी

खोडद : रोहित्रामधून वीजपुरवठा सुरु करण्याचे राहून गेल्याने हिवरेतर्फे नारायणगाव गावठाण वस्तीचा सोमवारी सायंकाळी सुमारे ६ वाजल्यापासून मंगळवारी सकाळी ९ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. काही तरी मोठा बिघाड झाल्यामुळे रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला असावा, असा नागरिकांचा समज झाला होता. मात्र, मुख्य कारण सकाळी लक्षात आले. रात्रभर वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.हिवरेतर्फे नारायणगाव येथील वायरमन मधुकर जगदाळे यांची ४ जुलै रोजी येथून बदली करण्यात आली. मात्र, अद्यापही त्यांच्या जागेवर पूर्ण वेळ पर्यायी वायरमन उपलब्ध करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.पूर्वीचे वायरमन मधुकर जगदाळे यांचे सहकारी कंत्राटी आहेत. पण, सध्या वायरमन नसल्याने त्यांना विद्युत दोष शोधण्याबाबत, रोहित्र तपासण्यासाठी कोणताच अधिकार नाही. त्यामुळे दररोज रोहित्र सुरू करणे वीजपुरवठा सुरळीत सुरू ठेवणे, तांत्रिक बिघाड दुरुस्त करणे, ही कामे कशी केली जाणार, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.(वार्ताहर)