शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘जेईई’मध्ये गणिताची काठीण्य पातळी अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 05:30 IST

देशभरातील आयआयटी आणि आभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरीवरील जेईई मुख्य परीक्षेत यंदा गणिताच्या प्रश्नांची काठीण्य पातळी अधिक होती.

पुणे : देशभरातील आयआयटी आणि आभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरीवरील जेईई मुख्य परीक्षेत यंदा गणिताच्या प्रश्नांची काठीण्य पातळी अधिक होती. भौतिकशास्त्रात आणि रसायशास्त्रांचे प्रश्न तुलनेने सोपे होते, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५ ते १० गुणांनी कटआॅफ वाढण्याची शक्यता आहे.केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने (सीबीएसई) देशभरात जेईई मुख्य परीक्षा घेण्यात आली. आयआयटी, आभियांत्रिकीसाठी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत, तर आर्किटेक्चर प्रवेशासाठी दुपारी २ ते ५ या वेळेत आॅफलाइन पद्धतीने परीक्षा झाली. एकूण ३६० गुणांची ही परीक्षा होती. गतवर्षी जेईई मे परीक्षेचा कटआॅफ ८१ गुणांवर होता, यंदा हा कटआॅफ ५ ते १० गुणांनी वाढण्याची शक्यता आहे.प्राइम अ‍ॅकॅडमीचे ललित कुमार म्हणाले, ‘भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेत एक चूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यावर सीबीएसईकडून विचार गेला जाण्याची शक्यता आहे. प्रात्याक्षिकांवर आधारित प्रश्न विचारले गेल्याने, ज्या विद्यार्थ्यांनी नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे, त्यांना हे पेपर बºयापैकी सोपे गेले.’>एकंदरीत जेईई मेन परीक्षा अवघड होती. प्रामुख्याने रसायनशास्त्राचा पेपर अवघड होता, तसेच गणिताचा पेपर खूपच वेळखाऊ होता. भौतिकशास्त्राचा पेपरदेखील काही प्रमाणात अवघड होता. हे सर्व पेपर तीन तासांत सोडविणे विद्यार्थ्यांसाठी एक दिव्य होते. गेल्या पाच वर्षांतील हा आतापर्यंतचा सर्वात अवघड पेपर होता.- विनय कुमार, व्यवस्थापकीय संचालक, राव आयआयटी