शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

हायटेक प्रचार मतदारांची डोकेदुखी

By admin | Updated: January 22, 2017 04:34 IST

जिल्हा परिषद पंचायत समितीचे वारे जोरदार घोंगाऊ लागले आहेत. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुक वेगवेगळ्या शकला लढवत आहेत. यात सोशल मीडिया हे प्रभावी आणि

पेठ : जिल्हा परिषद पंचायत समितीचे वारे जोरदार घोंगाऊ लागले आहेत. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुक वेगवेगळ्या शकला लढवत आहेत. यात सोशल मीडिया हे प्रभावी आणि सोपे साधन असल्यामुळे प्राधान्याने त्याचा वापर होत आहेत. विविध व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे मतदारांना एकत्र करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. मात्र, ग्रुपचा वाढता भार आणि भरलेला ‘इनबॉक्स’ यामुळे नेमके वाचायचे काय, असा प्रश्न मतदारराजाला पडला आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पडणाऱ्या या मेसेजमुळे मात्र ग्रामीण भागात सोशल मीडिया नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. २०१४च्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत भाजपाने मिळवलेल्या यशामध्ये सोशल मीडियाचा सिंहाचा वाटा आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी तसेच थेट मतदारांना आपली भूमिका समजावून सांगण्यासाठी भाजपला याच सोशल मीडियाने तारले. आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका लागल्या असून, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाच नव्हे, तर सर्वच पक्षांचा भर हा सोशल मीडियावर आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी ‘मिशन पंचायत समिती, मिशन २०१७, मिशन झेडपी’ अशा प्रकारे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केले आहे.सकाळपासून सुप्रभात तर रात्री बारापर्यंत शुभरात्रीसारख्या पोस्ट पाठवून मतदारांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न सुरू आहेत. हात जोडलेले छायाचत्रे पाठवून सोबत आपल्या पक्षाचे चिन्ह किंवा नेत्यांचे छायाचित्र जोडून दिनविशेषसारख्या तयार पोस्ट मतदारांना पाठविल्या जात आहेत. (वार्ताहर)अनेक उमेदवार फेसबुकवर आपले मित्र वाढवताना दिसत आहेत. प्रत्येकाचे आडनाव किंवा गाव बघून गण-गटातील प्रत्येकाला आपला फेसबुक मित्र बनवण्यासाठी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जात आहे. आंबेगाव तालुक्यातील इच्छुक उमेदवार सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करीत आहेत. या अनवश्यक फ्रेंडरिक्वेस्ट आणि व्हॉट्सअ‍ॅप मेसेज मात्र मतदारांची डोकेदुखी ठरत आहेत.