शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक

By admin | Updated: April 27, 2017 05:11 IST

मुलगा होत नसल्याच्या कारणास्तव पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अलंकार पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे : मुलगा होत नसल्याच्या कारणास्तव पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अलंकार पोलिसांनी अटक केली आहे. कोथरूड मधील गोसावी वस्तीत ही घटना घडली.जया नरसिम्हा आरपल्ली ( वय ३२) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचे पती नरसिम्हा यल्लया आरपल्ली ( वय ३५ रा. गोसावी वस्ती कोथरूड) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी महिलेची आई यादम्मा मैलारम (वय ४८ रा. राजीव गांधी नगर खडकी) यांनी फिर्याद दिली असून, अलंकार पोलीस ठाण्यामध्ये पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जया आरपल्ली हिचे आरोपीबरोबर मार्च २००८ मध्ये लग्न झाले. तिला मुलगा होत नसल्याच्या कारणावरून आरोपी तिला रोज शिवीगाळ आणि मारहाण करायचा, टोचून बोलायचा, नऊ वर्षांपासून तिचा शारीरिक व मानसिक छळ तो करायचा. या छळाला कंटाळून जया हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्यावर भादंविक ४९८ (अ), ३०६, ३४ कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)