शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना केली मदत

By admin | Updated: December 22, 2016 01:53 IST

मुला-मुलींच्या लग्नात कोट्यवधी रुपयांचा चुराडा करणा-या लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांची संख्या राज्यात कमी नाही.

पुणे : मुला-मुलींच्या लग्नात कोट्यवधी रुपयांचा चुराडा करणा-या लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांची संख्या राज्यात कमी नाही. मात्र, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए)चे मुख्यकार्यकारी अधिकारी महेश झगडे यांनी आपली कन्या डॉ. प्रियांका आणि कुणाल यांच्या विवाहाच्या खर्चांत बचत करून हा निधी राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. राज्यात विविध ठिकाणी प्रमुख म्हणून झगडे यांनी आपल्या प्रशासकीय कामाचा नेहमीच वेगळा ठसा उमटवला आहे. आता त्यांनी अधिकाऱ्यासमोर नवा आदर्श घालून दिला आहे.झगडे यांची कन्या डॉ. प्रियांका आणि कुणाल यांचा शुभविवाह २० डिसेंबर रोजी केवळ दोन्ही कुटुंबियांच्या उपस्थितीत साधेपणाने झाला. लग्नामध्ये कोणत्याही स्वरुपाचा डामडौल न करता हा विवाह पार पडला. यामुळे विवाहासाठी होणारा लाखो रुपयांच्या खर्चात बचत झाली. ही बचत झालेली रक्कम दोन्ही कुटुंबीयाने राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांना देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार झगडे यांच्यासह नव दांपत्याने हा निधीचा धनादेश फडणवीस यांच्याकडे दिला. (प्रतिनिधी)