शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बारामती विभागात हेल्मेटसक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 02:41 IST

पुण्यापाठोपाठ आता बारातमी विभाग म्हणजेच दौंड, बारामती, इंदापूर या तिन्ही शहरांत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने हेल्मेटचा वापर न करणाऱ्या, सीटबेल्ट न लावता चारचाकी वाहन चालविणाºया वाहनचालकांविरुद्ध गुरुवारपासून (दि. २४) कारवाई केली जाणार आहे.

बारामती : पुण्यापाठोपाठ आता बारातमी विभाग म्हणजेच दौंड, बारामती, इंदापूर या तिन्ही शहरांत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने हेल्मेटचा वापर न करणाऱ्या, सीटबेल्ट न लावता चारचाकी वाहन चालविणाºया वाहनचालकांविरुद्ध गुरुवारपासून (दि. २४) कारवाई केली जाणार आहे. या कारवाईमध्ये दोषी वाहनचालकांचा वाहन चालविण्याचा परवाना जप्त करण्यात येणार आहे. दोषी वाहनचालकांना बारामतीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दोन तासांच्या समुपदेशनासाठी हजर राहावे लागणार आहे. अन्यथा वाहनचालकांविरोधात चालविण्यात येणारा खटला निकालात न काढण्याचा इशारा उपप्रादेशिक परीवहन कार्यालयाच्या वतीने देण्यात आला आहे.उपप्रादेशिक परीवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर याबाबत म्हणाले, रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने सर्वाेच्च न्यायालयाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. या पार्श्वभुमीवर वाहन अधिनियम १९८८ चे कलम १९ व केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ च्या नियम २१ अनुसार विविध वाहतुक गुन्ह्यासाठी वाहन चालकांचा परवाना किमान ३ महिने निलंबित करावा. हेल्मेटबाबतचे नियम वाहन चालविणाºया व्यक्तीसह मागे बसलेल्या व्यक्तीसाठी देखील लागु राहणार आहे. वाहन चालविणाºया किंवा मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट बाबत नियमांचा भंग केलेल्या व्यक्ती कडुन तडजोड शुल्क वसुल करण्यापुर्वी त्यांना २ तास कालावधीच्या रस्ता सुरक्षा विषयक नियमांच्या समुूपदेशनासाठी हजर रहावे लागेल, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान केले नसेल किंवा चारचाकी चालविताना सीटबेल्ट लावला नसल्यास संबंधिताचावाहन चालविण्याचा परवाना जप्तहोऊ शकतो. शिवाय त्याला बारामतीच्या कार्यालयात दोन तासांच्या सक्तीच्या समुपदेशनालाही हजर राहावे लागणार आहे.>दर मंगळवार व शुक्रवारी असे समुपदेशन होणार आहे. या समुपदेशनाला हजर राहिल्याशिवाय दोषी वाहनचालकांचा खटला निकाली काढला जाणार नसल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सांगोलकर यांनी आज दिली. नियम डावलणाºयांविरोधात खटला भरुन किंवा परवाना रद्द करून चालणार नाही, तर दोषी वाहनचालकांचे दोन तासांचे समुपदेशन त्याची सवय बदलण्यास कारणीभूत ठरू शकेल.