शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

विदर्भ, उत्तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 20:55 IST

विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाडत उष्णतेची लाट आली असून ही उष्णतेची लाट पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता  हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुणे : विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाडत उष्णतेची लाट आली असून ही उष्णतेची लाट पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता  हवामान विभागाने वर्तवली आहे. गुरुवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४६़३ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. रात्रीच्या किमान तापमानातही राज्यात सर्वत्र वाढ झाली असून सर्वात कमी किमान तापमान नांदेड येथे २१़४ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे़.  देशातील सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे नोंदविले गेले आहे. 

पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भात काही ठिकाणी तसेच ओडिशा, दक्षिण उत्तर प्रदेश, दक्षिण राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात येथे अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे़.  त्यात पुढील काही दिवसात वाढ होण्याची शक्यता असून उष्णतेची ही लाट पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे़.  

मध्य महाराष्ट्रात सर्वत्र जवळपास ४१ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान गेले असून रात्रीच्या तापमानातही सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे़.  

२८ ते २९ एप्रिल रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. २६ एप्रिल रोजी विदर्भात काही ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे़. २७ ते २९ एप्रिल रोजी विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट तर तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे़.  उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे़.  

राज्यातील प्रमुख शहरातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस) : 

पुणे : 41.6

लोहगाव 41.8

 अहमदनगर 43.4

जळगाव 43

 कोल्हापूर 40.7

महाबळेश्वर 33.4

मालेगाव 42.6

नाशिक 40.5

सांगली 41.2

सातारा 40.4

सोलापूर 42.8

मुंबई 32.5

सांताक्रुझ 34.8

 अलिबाग 31.8

 रत्नागिरी 33.6

 पणजी 34.4

डहाणु 34.5

उस्मानाबाद 42.1

औरंगाबाद 42.5

 परभणी 45

 अकोला 46.3

अमरावती 40.5

बुलढाणा 42.5

 चंद्रपूर 45.4

गोंदिया 39.8

नागपूर 44.3

वाशिम 43.8

वर्धा 45.5

यवतमाळ 44.4

टॅग्स :TemperatureतापमानSummer Specialसमर स्पेशल