शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रोहित टिळक यांच्या अर्जावर ८ आॅगस्टला सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:30 IST

लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याप्रकरणी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहित टिळक यांचा अंतरिम जामीन रद्द करण्याच्या अर्जावर ८ आॅगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

पुणे : लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याप्रकरणी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहित टिळक यांचा अंतरिम जामीन रद्द करण्याच्या अर्जावर ८ आॅगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.संबंधित महिलेने (रा. पौड रस्ता, कोथरूड) यासंदर्भात रोहित टिळक यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. रोहित टिळक यांनी लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, अनैसर्गिक कृत्य केले. लग्नाचा विषय काढल्यानंतर प्रत्यक्षात व फोनवरून शिवीगाळ केली. मारहाणही केली, असे महिलेने फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, याप्रकरणी रोहित टिळक यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यांचा अंतरिम जामीन रद्द करावा, अशी मागणी संबंधित महिलेने न्यायालयात केली आहे.याप्रकरणी विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. महिलेतर्फे अ‍ॅड. बी. ए. अलूर काम पाहत असून त्यांनी टिळक यांचा जामीन रद्द करण्याची मागणी केली. टिळक यांच्यातर्फे अ‍ॅड. नंदू फडके यांनी काम पाहिले. संबंधित महिलेने टिळक यांच्याविरुद्ध खोटी केस केली आहे. आम्ही पोलिसांना तपासात सहकार्य करण्यास तयार आहोत. त्यामुळे कस्टोडीयला इंट्रॉगेशनची आवश्यकता नाही. वैद्यकीय तपासणीस तयार असून पुराव्यात हस्तक्षेप करणार नाही, असे अ‍ॅड. फडके यांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर याप्रकरणी ८ आॅगस्ट रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.