शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

८0 वर्षांच्या वृद्धाची पीककर्जासाठी हेळसांड

By admin | Updated: April 27, 2017 04:45 IST

वय वर्षे ८0 असूनही वारंवार हेलपाटे मारूनही पीककर्ज मिळत नसल्याने अखेर येथील एका वृद्धाने सहायक निबंधक यांच्याकडे तक्रार केली आहे.

ओझर : वय वर्षे ८0 असूनही वारंवार हेलपाटे मारूनही पीककर्ज मिळत नसल्याने अखेर येथील एका वृद्धाने सहायक निबंधक यांच्याकडे तक्रार केली आहे.जुन्नर तालुक्यातील निमगाव तर्फे म्हाळुंगे विविध कार्यकारी सोसायटीने ही हेळसांड चालवली आहे. रामभाऊ तुकाराम पारखे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सन २०१६-१७ साठी १ लाख २६ हजार पीक कर्ज घेतले होते. ते कर्ज मी ३१ मार्च १७ पूर्वी भरले आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यात मी अनेकवेळा हेलपाटे मारूनही सचिवाने मला पीक कर्ज दिले नाही. उलट मला उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. माझ्यासारख्या अनेक वृद्ध माणसांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या तीव्र उन्हाळा असून, वारंवार हेलपाटे मारने आम्हाला शक्य नाही. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे महाव्यवस्थापक यांच्याकडेदेखील या वृद्धाने अर्ज केला आहे. या सोसायटीच्या सचिवाकडून तोंड पाहून कामे केली जात आहेत. ज्यांचा वशिला आहे त्याचीच पीक कर्जे तातडीने मंजूर केली जातात, असे अण्णा हजारे भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुका अध्यक्ष माऊली पारखे यांनी सांगितले. (वार्ताहर)