शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाकडून डॉक्टरचा जबाब, पोलिसांना मात्र सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:09 IST

दवाखान्यात मांत्रिकाला बोलावून उपचार करणारा डॉक्टर पोलिसांना सापडत नसताना आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी मात्र त्याच्या क्लिनिकमध्ये जाऊन त्याचा रीतसर जबाब नोंदवून घेतला आहे.

पुणे : दवाखान्यात मांत्रिकाला बोलावून उपचार करणारा डॉक्टर पोलिसांना सापडत नसताना आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी मात्र त्याच्या क्लिनिकमध्ये जाऊन त्याचा रीतसर जबाब नोंदवून घेतला आहे. पोलीस मात्र त्याला पकडण्यासाठी दोन पथके रवाना केल्याचे सांगत आहेत. आरोग्य विभागाच्या पथकाला क्लिनिकमध्येच जबाब देणारा डॉक्टर पोलिसांना मात्र सापडत नाही.दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका महिलेवर मांत्रिकाकरवी उपचार करून घेणारे डॉक्टर सतीश चव्हाण व मांत्रिकावर अलंकार पोलीस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्याला फरार घोषित केले आहे. महापालिकेच्या दोन डॉक्टरांच्या पथकाने डॉक्टर चव्हाण यांच्या क्लिनिकला बुधवारी भेट दिली, त्या वेळी तो क्लिनिकमध्येच होता. त्याचा सविस्तर जबाब पालिकेच्या डॉक्टरांनी नोंदवून घेतला आहे, अशी माहिती सहायक आरोग्यप्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी दिली. सोनवणे यांच्यावर उपचार केलेल्या इतर डॉक्टरांकडेही याची चौकशी करण्यात येत आहे.