शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

‘त्या’ डॉक्टरला केले बडतर्फ

By admin | Updated: January 10, 2017 03:24 IST

येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारांसाठी आणलेल्या भोसरीतील एका नऊ महिन्यांच्या चिमुकलीला निवासी डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे आपला जीव गमवावा लागला होता

पिंपरी : येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारांसाठी आणलेल्या भोसरीतील एका नऊ महिन्यांच्या चिमुकलीला निवासी डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे आपला जीव गमवावा लागला होता. या प्रकारणी रुग्णालय प्रशासनाने शिल्पा रावडे या निवासी डॉक्टरला सेवेतून बडतर्फ केले. अरुंधती रमेश ढाकणे (वय ९ महिने) हिची गुरुवारी प्रकृती खालावल्याने रग्णालयात उपचारांसाठी आणले होते. मात्र, शिल्पा रावडे यांनी सदर मुलीची प्रकृती उत्तम असल्याचे सांगून त्यांना घरी पाठविले. यानंतर काही तासांनी अरुंधतीचा मृत्यू झाला. संबंधित डॉक्टरने उपचारांमध्ये केलेल्या हलगर्जीपणामुळेच आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप रमेश ढाकणे यांनी केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन रुग्णालय प्रशासनाने शिल्पा रावडे यांना शुक्रवारी नोटीस बजावली होती. या नोटिशीला दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याने रावडे यांना बडतर्फ करण्यात आल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांनी सांगितले. रुग्णांच्या उपचारांमध्ये दिरंगाई अथवा हलगर्जीपणा करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येईल, असेही देशमुख  यांनी सांगितले. (प्रतिनिधी)