शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

हवेलीत राष्ट्रवादी काँगे्रसचे वर्चस्व

By admin | Updated: February 24, 2017 03:21 IST

जिल्ह्यात सर्वांधिक १३ गट असलेल्या हवेली तालुक्यात राष्ट्रवादी काँगे्रसने आपले वर्चस्व कायम राखले आहे

पुणे : जिल्ह्यात सर्वांधिक १३ गट असलेल्या हवेली तालुक्यात राष्ट्रवादी काँगे्रसने आपले वर्चस्व कायम राखले आहे. तर, येथे भाजपाने प्रथम खाते उघडून ३ जागांवर विजय मिळविला आहे. हवेली तालुक्यात १३ जागांपैकी राष्ट्रवादी काँगे्रसला ८, भाजपाला ३, शिवसेनेला एक व एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. तर, हवेली पंचायत समितीमध्ये २६ जागांपैकी १३ राष्ट्रवादी काँगे्रसला, भाजपाला ६, शिवसेनेला ५ आणि २ जागा अपक्ष उमेदवारांनी पटकावल्या आहेत. यामुळे पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसला सभापती करण्यासाठी सेना-भाजपापैकी एकाला बरोबर घ्यावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.गट-गणांच्या फेररचनेत लोकसंख्यावाढीमुळे हवेली तालुक्यात गटांची संख्या १० वरून थेट १३ झाली. यामुळे हवेली तालुक्यावर सर्वच पक्षांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रदीप कंद यांनी पेरणे-वाडेबोल्हाई निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँगे्रसच्या उमेदवार कल्पना सुभाष जगताप यांच्या विरोधात सर्वपक्षीय उमेदवारांनी आघाडी केली होती. परंतु, जिल्ह्यात सर्वांधिक तब्बल १४ हजार २५८ मते मिळून कल्पना जगताप विजयी झाल्या. शहरी भागाप्रमाणेच हवेली तालुक्यातदेखील भाजपाला मतदारांनी पसंती देऊन केशवनगर-साडेसतरानळी गटात वंदना महादेव कोंद्रे, धायरी-नांदेड गटात जयश्री पोकळे आणि आंबेगाव-नऱ्हे या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातदेखील भाजपाच्या जयश्री सत्यवान भुमकर विजयी झाल्या. (प्रतिनिधी)हवेली तालुक्यात सर्वांधिक चुरशीच्या ठरलेल्या वाघोली-आव्हाळवाडीमध्ये शिवसेनेचे ज्ञानेश्वर कटके तब्बल १४ हजार २७९ मते मिळून विजयी झाले. येथे भाजपाचे रामदास दाभाडे यांचा पराभव झाला. तर, उरुळी कांचन-सोरतापवाडी गटामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचने यांची सून ऋतुजा अजिंक्य कांचन यांना पराभवाचा धक्का बसला. येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कीर्ती कांचन विजयी झाल्या आहेत.