शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘हरे कृष्णा, हरे रामा’चा गजर

By admin | Updated: January 18, 2016 01:02 IST

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाच्या (इस्कॉन) स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रावेतमधील श्रीगोविंद धाम मंदिराच्या वतीने रविवारी सुवर्णमहोत्सवाचे

पिंपरी : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाच्या (इस्कॉन) स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रावेतमधील श्रीगोविंद धाम मंदिराच्या वतीने रविवारी सुवर्णमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी निगडी येथे ‘हरे कृष्णा, हरे रामाह्णच्या गजरात श्री जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली.रथयात्रेची सुरुवात दुपारी साडेतीनला यमुनानगर, निगडी येथील दत्त मंदिरापासून करण्यात आली. रथयात्रा निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपूल, आकुर्डी, दत्तवाडी, विठ्ठलवाडी, म्हाळसाकांत चौक, संभाजी चौक, बिजलीनगर पूल, आकुर्डी रेल्वे स्टेशन या मार्गाने रावेत येथील मंदिरात संपन्न झाली. मुंबईतील इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधा गोपीनाथ प्रभूजी, रावेत श्रीगोविंदधाम इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष गोपती दास, मंदिराचे सदस्य उमेश बिराजदार, माजी नगरसेविका सुमन पवळे, मनविसे शहराध्यक्ष सचिन चिखले, अश्विनी चिखले, उद्योजक सोमनाथ भोंडवे,नेताजी काशीद आणि नागरिक उपस्थित होते. गोपती दास यांनी सांगितले की, संपूर्ण विश्वात बंधूता निर्माण व्हावी, शांतता निर्माण व्हावी या या उद्देशाने ही रथयात्रा नियमितपणे काढली जाते. प्रवचनालाही हजारो भाविक उपस्थित असतात. (प्रतिनिधी)