शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मान्यवरांच्या मांदियाळीत ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव!

By admin | Updated: December 29, 2016 03:14 IST

हजारो दीपमाळांनी उजळून निघालेली ‘लोकमत’ची वास्तू, तुतारीच्या निनादात होणारे स्वागत, शुभेच्छांचा वर्षाव, अशा स्नेहमय वातावरणाने ‘लोकमत’चा १७ वा वर्धापन दिन

पुणे : हजारो दीपमाळांनी उजळून निघालेली ‘लोकमत’ची वास्तू, तुतारीच्या निनादात होणारे स्वागत, शुभेच्छांचा वर्षाव, अशा स्नेहमय वातावरणाने ‘लोकमत’चा १७ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहपूर्ण अशा वातावरणात बुधवारी साजरा झाला. दमदार वाटचाल करणाऱ्या ‘लोकमत’वर पुण्यातील मान्यवरांच्या मांदियाळीत शुभेच्छांचा वर्षाव झाला. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, औद्योगिक अशा विविध क्षेत्रांतील कर्तृत्वसंपन्न, दिग्गज मान्यवरांनी पुण्यात लोकमत नंबर एक झाल्याच्या अनेकांनी दूरध्वनीवरूनही शुभेच्छा दिल्या. वडगाव येथील लोकमत भवन मान्यवरांच्या मांदियाळीने अगदी फुलून गेले होते. स्नेहीजनांच्या या मेळाव्यात उपस्थित मान्यवर विविध विषयांवर गप्पांमध्येही रंगले होते. महापौर प्रशांत जगताप, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, वंदना चव्हाण, आमदार अ‍ॅड़ जयदेव गायकवाड, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर, बाळा भेगडे, राहुल कुल, उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, रमेश थोरात, अशोक पवार, शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, विनायक निम्हण, पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, अतिरिक्त पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय, सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त पोलीस उपायुक्त शशिकांत शिंदे, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे, महापालिका आयुक्त कृणाल कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ वासुदेव गाडे, सिम्बायोसिसचे कुलपती डॉ़ शां़ ब़ मुजुमदार, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ शिवाजीराव कदम, डॉ़ प्ऱ चिं़ शेजवलकर, डॉ़ के़ एच़ संचेती, पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे, तुषार दोशी, दीपक साकोरे, पी़ आऱ पाटील, श्रीकांत पाठक, रेल्व पोलीस अधीक्षक प्रभाकर बुधवंत, राज्य राखीव पोलीस बलाचे पोलीस अधीक्षक सारंग आवाड, सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे, सुरेश भोसले, राजेंद्र भामरे, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. माधवी वैद्य, भारत देसडला, दीपक शिकारपूर, राजेश साकला, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, मनसेचे शहराध्यक्ष हेमंत संभुस, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, उद्योजक अनिरुध्द देशपांडे, कृष्णकुमार गोयल, राजेश साकला, शांतीलाल मुथा, महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी ‘लोकमत’ला शुभेच्छा दिल्या. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अमर साबळे, राज्याचे उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या़