शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

By admin | Updated: March 30, 2017 02:11 IST

वाचकांच्या भरभक्कम, उदंड पाठबळावरच्या या अग्रेसर प्रवासात ऋणानुबंधाच्या गाठी आणखी घट्ट करणारा लोकमत

 पिंपरी : वाचकांच्या भरभक्कम, उदंड पाठबळावरच्या या अग्रेसर प्रवासात ऋणानुबंधाच्या गाठी आणखी घट्ट करणारा लोकमत पिंपरी-चिंचवड विभागीय कार्यालयाचा १७वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात झाला. उद्योगनगरीतील राजकारण, समाजकारण, सहकार, क्रीडा, शिक्षण, उद्योग, साहित्य, कला, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. आनंदसोहळा रंगतदार झाला. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात औचित्य होते पिंपरी-चिंचवड विभागीय कार्यालयाच्या १७ व्या वर्धापनदिनाचे. वाचक, विक्रेते, जाहिरातदार आणि शहरातील मान्यवरांची मांदियाळी जमली होती. कॉफीचा आस्वाद घेत सर्वजण एकमेकांशी गप्पा मारत होते. राजकारण असो वा समाजकारण अशा विविध क्षेत्रांवरील चर्चा रंगली होती. महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीवर खमंग चर्चा रंगल्या होत्या. निकालावर साधकबाधक चर्चा रंगली होती. लोकमतचे वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई, जाहिरात विभागाचे महाव्यवस्थापक राकेश मल्होत्रा, शाखा व्यवस्थापक मयूर केमसे आणि उपमुख्य उपसंपादक हणमंत पाटील यांनी स्वागत केले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी लोकमतला वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.राजकीय : काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, मनविसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळ सभापती निवृत्ती शिंदे, उपसभापती नाना शिवले, माजी अध्यक्ष चेतन भुजबळ, विजय लोखंडे, नगरसेवक नाना काटे, आरती चोंधे, अश्विनी चिंचवडे, शीतल शिंदे, अमित गावडे, नगरसेवक राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, अश्विनी चिंचवडे, अपर्णा डोके, शीतल शिंदे, माधुरी कुलकर्णी, नगरसेवक चंद्रकांत नखाते, नाना काटे, सुनीता तापकीर, निर्मला कुटे, प्रसाद शेट्टी, गजानन चिंचवडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती फजल शेख, वर्षा जगताप, नगरसेवक तुषार हिंगे, नगरसेवक केशव घोळवे, नगरसेविका अनुराधा गोरखे, माजी नगरसेवक हरीभाऊ तिकोणे, सूर्यकांत थोरात, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश कुलकर्णी, सारंग कामतेकर, माऊली थोरात, अमोल थोरात, माजी नगरसेविका सविता वायकर, श्रीधर वाल्हेकर, काँग्रेसचे चिंचवडप्रमुख संदेश नवले, शिवसेनेचे चिंचवडप्रमुख गजानन चिंचवडे, माजी नगरसेवक धनंजय काळभोर, बाळासाहेब मोरे, सचिन पवार, शेखर चिंचवडे, धनजंय आल्हाट, योगेश बोराटे, परशुराम आल्हाट, मंगेश हिंगणे, नगरसेवक लक्ष्मण सस्ते, गणेश सस्ते, राहुल सस्ते, राहुल सस्ते, सुधीर खिरीड, अनिल घिगे, राहुल ओझरकर, दिनेश आल्हाट, अमित सस्ते, पप्पू साकोरे, पिंटू सस्ते, सोमनाथ आल्हाट, दिनेश आल्हाट, सोन्या बोऱ्हाडे, पप्पू काळे.प्रशासकीय अधिकारी : अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सह आयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके, वैशाली माने-जाधव, पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, डॉ. विवेक मुगळीकर, शंकर अवतडे, विजयकुमार पाडसुळे, अरुण वायकर, अजय चांदखेडे, पोलीस कर्मचारी पवन बोराटे, प्रवीण वाडेकर, सचिन उगले.कला, शैक्षणिक : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे संचालक डॉ. गिरीश देसाई, जैन कॉन्फरन्सचे महामंत्री प्रा. अशोक पगारिया, प्रकाश कटारिया, स्वानंद संस्थेच्या प्रा. सुरेखा कटारिया, कलारंग संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे, कवयित्री सरोज राव, पी. के. इंटरनॅशनल संस्थेचे जगन्नाथ काटे, फॅशन डिझायनर छाया भालेराव, कवी डॉ. श्रीकृष्ण जोशी, स्वाती ठकार, लायन्स क्लबचे उपप्रांतपाल ओमप्रकाश पेठे, बही चिंचवडे, संदीप साकोरे, विजय कदम, प्रा. दीपक बिचे, शुभम बिचे, सुचिता बिचे. सामाजिक, वैद्यकीय : अ‍ॅड. राजेंद्र मुथा, डॉ. सोमनाथ सलगर, डॉ. सुहास शितोळे, मानव कांबळे, मारुती भापकर, बाबा कांबळे, हणमंत माळी, सागर चिंचवडे, सुजाता चिंचवडे, लता कांचन, सांगली मित्र मंडळाचे अध्यक्ष रणजित आवटे, अशोक पाटील, प्रदीप पवार, नाना थोरात, पल्लवी वाल्हेकर, अनुराधा सानप, विनोद राठोड, अमोल थोरात, , श्रीकांत धनगर, सचिन सोरटे, अनुप सिंग, कैलास आहेर, चिंतामणी सोंडकर, सचिन शिवले, विजय पाटील, विजय मुनोत, दीपक भोंडवे, सागर जंजाळे, शंकर पाटील, देवायणी पाटील, पंडीत खुरंगळे, अमित जाधव, अजित कुलथे, खंडुदेव कठारे, अशोक वाळुंज, राजेश आडसूळ, राम फुगे, विश्वास काशीद, नीलेश धावडे, पवन वैद्य, प्रकाश लोखंडे, दिलीप पेशवे, संजय मोरे, शरद भुजबळ, शिवदास सातपुते, बाबूराव पाटील, अदिल्य जाधव, जगदीश पोकमपल्ली, रणजीत भट्टी, अमित भोईटे, सागर सेंदाणे, लालू बारणे, आकाश जाचक, मिलिंद गावडे, संजय गावडे, सिंधुताई पांढरकर, विकास मंजेवार, प्रल्हाद कठादे, मारोती कदम, प्रदेशाध्यक्ष भारतीय मॅनोेरेटिज सुरक्षा महासंघ, संतोष कदम - जिल्हाध्यक्ष हिंद मजदूर संघटना, महादेव कांबळे, अनिल आव्हाड, रमेश वाघेरे, संजय कुटे, श्रीराम कुटे, संकेत कुटे, महेदू गायकवाड, शारदा गायकवाड, प्रशांत पवार, तात्या शिनगारे, विलास पाडाळे, युवराज दाखले, विनोद तापकीर, शारदा चोकशी, नानासाहेब काटे, मिरजा देशपांडे, सुलभा कापडी, स्वप्नील काटे, शुभम पवार, यशवंत शेळके, संतोष लीमकर, संदीप जगताप, प्रवीण काटे, रुत्विक देशमुख, राजेंद्र गायकवाड, वंदना अडागळे, रंजना भोसले, कलमान अडागळे, अरुण अवधुते, माजी नगरसेविका मंदाकिनी ठाकरे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे, शिवसेना विभागप्रमुख राजेश वाबळे, आरपीआय अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष ख्वाजाभाई शेख, शरद हुले, बबलु सय्यद, अनिल भांगडिया, आर. बी. माडगूळकर, कल्याण माडगूळकर, नंदकिशोर वाखारे, हनुमंत माळी.उद्योजक व व्यावसायिक : वसंत काटे, संजय भिसे, तुषार शिंदे, श्रेयस पगारिया, सीए संघटना अध्यक्ष सुहास गार्डी, संजय भिसे, अनिल काटे, सोमनाथ काटे, अजिंक्य भिसे. पत्रकार : माधव सहस्रबुद्धे, नंदकुमार सातुर्डेकर, उत्तम कुटे, गोविंद वाकडे, राजेश माने, अमोल यलमार, नरेंद्र साठे, सागर पवार, पंकज खोले, भूषण नांदुरकर, अमोल काकडे, रोहित आठवले, सचिन चपळगावकर, सचिन फुलसुंदर, महादेव मायाळ, मिलिंद संधान, अरुण गायकवाड, संजय जगदाळे, पूनम पाटील, बाबू कांबळे, प्रदीप लोखंडे, तुळशीराम शिंदे, श्रीकांत बोरावके, ज्ञानेश्वर भंडारी, आकाश मोरे, बापू जगदाळे, श्रावण जाधव. (प्रतिनिधी)लोकमत वृत्तपत्र समुहाने पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये प्रथम क्रमांकाचे स्थान प्राप्त केले आहे. समाजहितासाठी आक्रमकता आणि विधायक दृष्टिकोनातून लोकमत वृत्तपत्र समूह काम करते. वर्धापनदिनी प्रकाशित झालेल्या स्मार्ट पिंपरी-चिंचवड व मावळ पुरवणीतूनशहर विकासाचा आढावा घेतला आहे. ही पुरवणी विकासासाठी मार्गदर्शक ठरेल.- गिरीश बापट, पालकमंत्रीपिंपरी-चिंचवड परिसरामध्ये सर्वाधिक खपाचे दैनिक म्हणून लोकमतने लौकिक मिळवलेला आहे. लोकमतच्या वतीने वर्धापनदिनानिमित्त स्मार्ट सिटी संकल्पनेवर आधारीत स्मार्ट पिंपरी-चिंचवड ही पुरवणी प्रकाशित केली. त्यातून शहराला स्मार्ट सिटी होण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे. याबाबत आढावा घेण्यात आला.- नितीन काळजे, महापौरव्हॉटस अ‍ॅप व फेसबुकवरून शुभेच्छांचा वर्षाव महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे, सहायक आयुक्त यशवंत माने, आमदार गौतम चाबुकस्वार, बाळा भेगडे, डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, प्राधिकरणाचे मुख्याधिकारी सतीशकुमार खडके, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार सांकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, क्रेडाईचे उपाध्यक्ष अनिल फरांदे, अजिंक्य डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर, रोटरी क्लबच्या पीनल वानखेडे, गिरीश वानखेडे, औद्योगिक शिक्षण संस्थेचे डॉ. संदीप पाचपांडे, गायिका सावनी रवींद्र, नृत्यांगणा तेजश्री अडीगे, नादब्रह्म परिवाराचे डॉ. रवींद्र घांगुर्डे, पंडित राजू सवार, डॉ. संजीवकुमार पाटील प्रसिद्ध कथकनर्तक नंदकिशोर कपोते, पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, नगरसेवक विक्रांत लांडे, अजित गव्हाणे, आरती राव, विशेष पोलीस शाखा गोरोबा कोल्हे, जीवन विद्या मिशनचे विश्वस्त संतोष सावंत, शंकरराव सावंत यांनी शुभेच्छा दिल्या.