शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

देहूत अतिक्रमणांवर हातोडा!

By admin | Updated: June 15, 2014 04:20 IST

पालखी मार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणे काढावीत, वेळ पडल्यास त्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी, अशा सूचना प्रांताधिकारी स्नेहल बर्गे यांनी दिल्या होत्या

देहूगाव : येथील पालखी मार्गावरील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात ग्रामपंचायतीच्या वतीने हटविण्यात आल्याने येथील पालखी मार्गाने व महाद्वार कमानीने मोकळा श्वास घेतला. ग्रामपंचायतीच्या वतीने एक पोलीस कर्मचारी, जेसीपी, ट्रॅक्टर, ग्रामपंचायतीचे १० कामगार यांच्या मदतीने ही कारवाई सायंकाळपर्यंत करण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक अर्जुन गुडसुरकर यांनी दिली. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास महाद्वार कमानीपासून कारवाईला सुरवात झाली. येथील टपऱ्या, ज्यूसबार, हातगाड्या अशी सुमारे ४० अतिक्रमणे हटविण्यात आली. २८ बांधकामांवरील साहित्य व इतर रस्त्यावरील टाकण्यात आलेले किरकोळ साहित्य काढण्यात आले.पालखी मार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणे काढावीत, वेळ पडल्यास त्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी, अशा सूचना प्रांताधिकारी स्नेहल बर्गे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार तीन नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर शनिवारी अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. (वार्ताहर)