शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

कुदळवाडीत अतिक्रमणावर हातोडा

By admin | Updated: December 5, 2014 05:10 IST

काळेवाडी फाटा ते देहु-आळंदी बीआरटीएस मार्गावरील अतिक्रमणांवर महापालिकेने नांगर फिरविला. दोन इमारती व पत्राशेडचा त्यात समावेश होता

पिंपरी : काळेवाडी फाटा ते देहु-आळंदी बीआरटीएस मार्गावरील अतिक्रमणांवर महापालिकेने नांगर फिरविला. दोन इमारती व पत्राशेडचा त्यात समावेश होता. पिंपरी-चिंचवड महापालिका शहरात बीआरटीएस प्रकल्प राबवत आहे. त्याअंतर्गत काळेवाडी फाटा ते देहु-आळंदी रस्ता बीआरटीएस मार्ग सुरु करण्यात येणार आहे. त्याचे कामही प्रगतीपथावर आहे. मात्र, मार्गावर कुदळवाडी येथे अतिक्र मण करु न पक्के बांधकाम व पत्राशेड उभारण्यात आले होते. हे अतिक्र मण कामात अडसर ठरत होते. सुमारे ५० हजार चौरस फुट जागेत हे बांधकाम होते. अतिक्र मण निर्मूलन कारवाई सहशहर अभियंता राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता अनिल राऊत, प्रमोद ओभांसे, उपअभियंता आर. डी. सुर्यवंशी, कनिष्ठ अभियंता तसेच नगररचना विभागाचे कनिष्ठ अभियंता सुनील शिंदे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)