शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
3
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
4
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
5
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
6
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
7
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
8
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
9
Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
10
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
11
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
12
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
13
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
14
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
15
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
16
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
17
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
18
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
19
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
20
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

गुरुवारीही कोरोनाबाधितांची वाढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात गेल्या दोन दिवसांपासून तीन हजारांच्या कोरोनाबाधितांची वाढ कायम असून, गुरुवारीही तपासणीची संख्या १६ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात गेल्या दोन दिवसांपासून तीन हजारांच्या कोरोनाबाधितांची वाढ कायम असून, गुरुवारीही तपासणीची संख्या १६ हजारांच्या पुढे गेली आहे़ आज दिवसभरात १६ हजार ५८७ जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी ३ हजार २८६ कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही १९़८२ टक्के इतकी आहे़

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार : आज सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ही २८ हजार ५७८ इतकी झाली आहे़ सध्या शहरात ५९९ गंभीर कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या १ हजार ४८९ इतकी आहे़ दरम्यान आज दिवसभरात १ हजार २०० जण कोरोनामुक्त झाल्याचीही नोंद घेण्यात आली आहे़ तर, ३१ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ८ जण हे पुण्याबाहेरील आहेत़

शहरात आजपर्यंत १३ लाख ८२ हजार ७६२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ४७ हजार ६२९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख १३ हजार ९१४ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार १३७ इतकी झाली आहे़

==========================