शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

बीआरटीचे वाढले उत्पन्न

By admin | Updated: June 1, 2017 02:43 IST

महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बीआरटी मार्गांची माहिती केल्यानंतर, वॉर्डनची नेमणूक करीत

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बीआरटी मार्गांची माहिती केल्यानंतर, वॉर्डनची नेमणूक करीत अन्य वाहनांना बीआरटी मार्गामधून जाण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या अंमलबजावणीमुळे स्वारगेट ते हडपसर बीआरटी मार्गाचे उत्पन्न वाढले आहे. १ कोटी ९५ लाख ३५ हजार ६३२ रुपयांचे एकूण उत्पन्न मिळाले आहे. हडपसर ते धायरी या मार्गावर १ ते २९ मे दरम्यान एकूण १७ लाख ४ हजार २० रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, एकूण १ लाख १४ हजार ५१७ प्रवाशांनी प्रवास केला आहे, तर शेवाळवाडी ते कात्रजदरम्यान ३ लाख ३३ हजार ४०९ प्रवाशांनी प्रवास केला असून, ४५ लाख ३ हजार १५५ रुपयांचे एकूण उत्पन्न मिळाले आहे. भेकराई ते मनपा मार्गावर २४ लाख ४० हजार ७३५ रुपयांचे एकूण उत्पन्न मिळाले असून, १ लाख २४ हजार ८०२ प्रवाशांनी प्रवास केला. हडपसर ते माळवाडीदरम्यान ३४ लाख ३६६ रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, 2 लाख ३७ हजार ७८४ प्रवाशांनी प्रवास केला आहे. ...या मार्गांवरील उत्पन्नात वाढभेकराईनगर ते चिंचवड गावादरम्यान २ लाख ५१ हजार ६० प्रवाशांनी प्रवास केला असून, ५० लाख ३४ हजार ८६१ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. भेकराई नगर ते निगडीदरम्यान १० लाख १९ हजार ८८५ रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, ५२ हजार ८२० प्रवाशांनी प्रवास केला. भेकराई नगर ते भोसरी या मार्गावर पीएमपीएमला १४ लाख ३२ हजार ६१० रुपयांचे एकूण उत्पन्न मिळाले असून, ७८ हजार १०२ प्रवाशांनी प्रवास केला.