भारतीय विकास परिषद आणि अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस :
राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सुधाकर पनीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी प्रदेश अध्यक्ष गुलाब चंदू चव्हाण, दीपक नीनारिया, सुशील मंचरकर, रेखा राजे, प्रताप सोलंकी उपस्थित होते.
राष्ट्रीय समाज पक्ष :
पुणे शहर अध्यक्ष विनायक पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी अंकुश देवडकर, संजय माने, उमेश कोकरे, सविता जोशी, राजेश लवटे उपस्थित होते.
दलित पँथर महाराष्ट्र प्रदेश :
अध्यक्ष सुखदेव सोनवणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी प्रकाश साळवे, शुभम सोनवणे, माया आल्हाट, विक्रम कांबळे उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदार संघ :
अध्यक्ष आनंद सवाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी विशाल मोरे, सागर शेंडगे, शुभम माने उपस्थित होते.
दलित पँथर ऑफ इंडिया :
राष्ट्रीय अध्यक्ष बापू भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी इलियास शेख, परवेज शेख, शाहरुख पठाण उपस्थित होते.
विलास चौरे समाजसेवा प्रतिष्ठान :
संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब चौरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी हर्षदा चौरे, अर्चना कांबळे, अविनाश रणसिंग, संतोष बनसोडे उपस्थित होते.
रिपब्लिकन सम्यक सेना :
संस्थापक अध्यक्ष अमोल तुजारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उमेश गवळी, विजय वडागळे, किरण मोरे उपस्थित होते.
झोपडपट्टी सुरक्षा दल :
संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी सुरेखा भालेराव, महम्मद शेख, संतोष कदम, आकाश जगताप उपस्थित होते.
क्रांतिगुरू लहुजी महासंघ :
संस्थापक अध्यक्ष प्रकाश वैराळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी एकनाथ चांदणे, बाळासाहेब मोहिते, शैलेश आवळे, अरविंद वाघमारे, मंगेश जाधव उपस्थित होते.