पुणो : भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम यांची 126वी जयंती पुणो शहराच्या विविध परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे राष्ट्रवादी कार्यालयात जेष्ठ कार्यकर्ते कृष्णकांत कुदळे यांनी कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. या वेळी श्रीकांत पाटील, सुनील बनकर, दिलीप बराटे, समीर निकम, संदीप लडकत, अॅड. शाबीर खान, नीलेश निकम आदी उपस्थित होते.
पुणो विकास मंच यांच्यातर्फे शाळकरी मुलांची रॅली काढण्यात आली. या वेळी अध्यक्ष कादर शेख, अशोक गायकवाड, सुरेश गायकवाड, दिलीप कांबळे, गणोश कांबळे, अमानत शेख, राजू खान, फैसल शेख, तनवीर बाबा, मुस्ताक पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
सन्मित्र मित्र परिवारातर्फे कॅम्प परिसरात ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या हस्ते कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी विजय जाधव, सुलतान खान, सुरेंद्र परदेशी, हसन कुरेशी, रामचंद्र शेडगे, बबनराव भोसले, अच्युत निकळ, अनिल रणधीर, वाहिद बियाबानी, शशी निघोजकर, विलास जाधव उपस्थित होते. राष्ट्रीय मजदूर काँग्रेस पुणो यांच्यावतीने पुणोचे कायदेशीर सल्लागार अॅड. फैयाज शेख यांनी कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी अॅड. शाहीद अडकर, अनिल निंबाळकर, मनोहर गाडेकर, सचिन कदम, राजेंन्द्र खळदकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुणो शहर महिला काँग्रेसच्या वतीने कार्याध्यक्षा शोभना पण्णीकर यांनी मौलाना अबुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण केली.
याप्रसंगी बेबीताई राऊत, लुईसा ढसाळ, लैला खान, सखुबाई कांबळे, मीना खैरे, संगीता पवार या उपस्थित होत्या.
पुणो शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने काँग्रेस भवन येथे पुणो शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. अभय छाजेड यांनी मौलाना अबुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी उपमहापौर आबा बागुल, कामगार नेते सुनील शिंदे, मुख्तार शेख, हाजी नदाफ, दिलीप लोळगे, नीलेश बराटे, उत्तम भूमकर, रामदास काळे आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
4मातोश्री रमाबाई आंबेडकर रिक्षा संघटना व रिक्षा पंचायत यांच्या वतीने नगरसेवक प्रदीप गायकवाड, विधी समिती उपाध्यक्ष पुणो मनपा यांच्या हस्ते नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले. या वेळी अध्यक्ष गौतम सवाणो, राजू संसारे, बंदेश पेंटर, गणोश गायकवाड, यशवंत महिंद्रकर, बिरजू नाहारिया, मैनू मुल्ला, बाशा नदाफ, सुनील म्हस्के, सचिन सावंत पदाधिकारी व सभासद इत्यादी मान्यवर उपस्थित होते.