लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या ९१व्या जयंतीनिमित्त पुणे येथील अहीर सुवर्णकार समाज मंगल कार्यालयातील हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या समाधिस्थळी सुवर्णकार समाजातर्फे तसेच दाभाडे प्रतिष्ठान व परिवाराकडून पुष्पहार अर्पित करून आदरांजली वाहण्यात अली. या प्रसंगी धनंजय दाभाडे, चंद्रसेन दाभाडे, भास्करराव घोडके, अॅड. शिरीष शिंदे, अॅड. चंद्रशेखर पिंगळे, नितीन काकडे, नंदकुमार काची आदी उपस्थित होते.
हुतात्मा दाभाडे यांना अभिवादन
By admin | Updated: May 10, 2017 04:15 IST