शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

रक्तदान करून केले महामानवांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:08 IST

बारामती : क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त ‘रक्तदान करुनी,महामानवांना अभिवादन ...

बारामती : क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त ‘रक्तदान करुनी,महामानवांना अभिवादन करू या’ या अभियानांतर्गत रक्तदान शिबिर घेण्यात आले. सोमवारी (दि. १२) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने राबविलेल्या या उपक्रमात एकूण १७१ रक्तदात्यांनी

रक्तदान केले. गेल्या दोन वर्षांतील हे उच्चांकी रक्तदान आहे.

शहर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले.यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे, किशोर सोनवणे उपनगराध्यक्ष अभिजित जाधव,नगरसेवक किरण गुजर,गणेश सोनवणे,राजेंद्र बनकर, बिरजू मांढरे, नवनाथ बल्लाळ, नगरसेविका मयुरी शिंदे, अनिता जगताप, निता चव्हाण ,माजी

नगरसेवक अभिजित चव्हाण, सुरज शिंदे, काळुराम चौधरी, बबलू जगताप, सचिन साबळे,राहुल कांबळे, फैयाज शेख, आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, बबन लोंढे, श्याम जाधव, अनिल मोरे आदी उपस्थित होते.

शिबिर यशस्वी करण्यासाठी अ‍ॅड. सुशील अहिवळे,गौतम शिंदे, प्रा.रमेश मोरे, सचिन काकडे,गजानन गायकवाड, सोमनाथ रणदिवे, शुभम अहिवळे, शंकर गव्हाळे,चेतन शिंदे, चंद्रकांत भोसले,कैलास शिंदे, सिद्धार्थ शिंदे, मनोज केंगार, सचिन जगताप, कृष्णा सोनवणे, सुशिल भोसले, प्रा.निळकंठ ढोणे, राहुल सोनवणे भास्कर दामोदरे यांनी परिश्रम घेतले.

दरम्यान,बारामती शहरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती कोविड नियमांचे पालन करीत बुधवारी(दि १४) उत्साहात संपन्न झाली. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, मुख्यधिकारी किरणराज यादव व नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बुद्ध पूजापाठाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बारामतीचे माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे, माजी नगरसेवक सुधीर सोनवणे, किशोर सोनवणे, उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, गटनेते सचिन सातव, नगरसेविका निता चव्हाण, अनिता जगताप, मयुरी शिंदे,ज्योती सरवदे, आरती शेंडगे, नगरसेवक बिरजू मांढरे, गणेश सोनवणे, राजेंद्र बनकर, कुंदन लालबिगे, नवनाथ बल्लाळ, माजी नगरसेवक अभिजित चव्हाण,सुरज शिंदे, दिनेश जगताप, अप्पा अहिवळे, विजय खरात, काळुराम चौधरी, सचिन साबळे, राहुल कांबळे, अरविंद बगाडे, रमेश साबळे, अ‍ॅड.विनोद जावळे, अ‍ॅड. सुरेश कांबळे, वि.श्री कांबळे गुरुजी यांच्यासह आदी उपस्थित होते. दरम्यान हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे अ‍ॅड. सुशिल अहिवळे, गौतम शिंदे, माजी नगरसेवक प्रा.रमेश मोरे, शंकर गव्हाळे,सचिन काकडे, गजानन गायकवाड,सोमनाथ रणदिवे, शुभम अहिवळे, चेतन शिंदे,चंद्रकांत भोसले, कैलास शिंदे, मनोज केंगार, सिद्धार्थ शिंदे, सुशील भोसले, सचिन जगताप, कृष्णा सोनवणे, प्रा. निळकंठ ढोणे, राहुल सोनवणे, भास्कर दामोदरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

१६०४२०२१ बारामती—०८