शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

ग्रामपंचायतीची खाती गोठविण्याचे फर्मान!

By admin | Updated: January 23, 2017 02:39 IST

पुणे जिल्हा हगणदरीमुक्तकरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील चार तालुके वगळता बाकी सर्वच जिल्ह्यांत

लासुर्णे : पुणे जिल्हा हगणदरीमुक्तकरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील चार तालुके वगळता बाकी सर्वच जिल्ह्यांत उदासीनता दिसून येत आहे. यामध्ये इंदापूर तालुका सर्वाधिक पिछाडीवर आहे. यातच तालुक्यात शौचालयासाठी अपुरा निधी असतानाही जिल्हा प्रशासनाकडून ग्रामपंचायतीची खाती गोठविण्याचे फर्मान काढले आहे. तालुक्यासाठी तोंड दाबून बुक्क्याचा मार दिला जातोय, असे म्हणण्याची वेळ शौचालय लाभार्थ्यावर आली आहे.आज इंदापूर तालुक्यात बारा ते तेरा हजार कुटुंबे शौचालयाविना असल्याचे चित्र आहे. जिल्हा प्रशासनाने तालुक्यातील ग्रामपंचायतीची खाती गोठविण्याचे फर्मान काढण्यात आले आहे. इंदापूर तालुक्यात निधी न देता शौचालय बांधा, नाहीतर विकासकामे थांबविली जातील. त्यामुळे ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार ’असे म्हणण्याची वेळ तालुक्यातील नागरिकांवर आली आहे.लासुर्ण्यातील सामाजिक कार्यकर्ते गजानन वाकसे व आरटीआय कार्यकर्ते पंकज निंबाळकर यांनी ग्रामविकास अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला. यावेळी असे निर्दशनास आले की, निधीअभावी पंचायत समितीत लासुर्णे गावातील ५९ प्रस्ताव पडून आहेत. बाकीच्या गावातील परिस्थिती ही अशीच असल्याचे दिसून आले. यावर इंदापूरचे गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले यांच्याकडे विचारणा केली असता आलेल्या निधीचे लाभार्थ्यांना वाटप केले आहे, उर्वरित प्रस्तावासाठी वाढीव निधी लवकरच येईल, असे सांगण्यात आले. (वार्ताहर)