शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कारभारणींच्या हाती ग्रामपंचायती!

By admin | Updated: March 31, 2015 00:33 IST

जिल्ह्यातील २0१५ ते २0२0 या कालावधीत होणाऱ्या १४0५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत आज जाहीर झाली. पहिल्यांदाच ग्रामपंचायतीत महलांसाठी ५0

पुणे : जिल्ह्यातील २0१५ ते २0२0 या कालावधीत होणाऱ्या १४0५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत आज जाहीर झाली. पहिल्यांदाच ग्रामपंचायतीत महलांसाठी ५0 टक्के जागा राखीव ठेवल्याने अनेकांचे राजकीय गणित बिघडले आहे. राजकीयदृष्ट्या अनेक मोठ्या व संवेदनशील ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे.शासनाने तीन वर्षांपूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत.शासनाच्या या निर्णयानंतर प्रथमच जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. जिल्ह्यात सुमारे १४०२ ग्रामपंचायती आहेत. यापैकी काही ग्रामपंचायती आदिवासी विभागातील आहेत, तर १२९१ ग्रामपंचायतींच्या पुढील पाच वर्षांचे आरक्षणाचे प्रमाण ठरविण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यात अनुसूचित जातीसाठी ६४ खुले व ६४ महिला, अनुसूचित जमातीमध्ये ३३ खुले व ३३ महिला, इतर मागासवर्गीय १७४ खुले व १७५ महिला आणि खुल्या प्रवर्गातून ३७४ पुरुष व ३७४ महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)