शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

शासनाचा पालिकेला ‘धक्का’

By admin | Updated: February 19, 2016 01:21 IST

शासनाकडून मुद्रांक शुल्कासोबत अतिरिक्त अधिभारापोटी महापालिकेला दिल्या जाणाऱ्या अनुदानात शासनाकडून कपात करण्यात आली आहे

पिंपरी : शासनाकडून मुद्रांक शुल्कासोबत अतिरिक्त अधिभारापोटी महापालिकेला दिल्या जाणाऱ्या अनुदानात शासनाकडून कपात करण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेला नऊ कोटींचा फटका बसणार आहे. महापालिकांना मुद्रांक शुल्कासोबत अतिरिक्त एक टक्का अधिभारामुळे जमा होणाऱ्या रकमांचे शासनाकडून वितरण केले जाते. त्यानुसार आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड महापालिकेला २६ कोटी ४४ लाख ११ हजार ४२० इतकी रक्कम देणे अपेक्षित होते. मात्र, शासनाकडून यापैकी केवळ १७ कोटी ५१ लाख ९६ हजार ५५४ इतकीच रक्कम दिली जाणार आहे. यामुळे एलबीटीच्या बदल्यात दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या कपातीपाठोपाठ आता मुद्रांक अधिभारापोटी मिळणाऱ्या रकमेतही कपात करण्यात आल्याने महापालिकेला पुन्हा एक ‘धक्का’ बसला आहे. छोट्या व्यापाऱ्यांची एलबीटी बंद करून केवळ ५० कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांनाच एलबीटी आकारला जाऊ लागला. दरम्यान, एलबीटीच्या बदल्यात महापालिकेला दरमहा ६६ कोटी ४८ लाख अनुदान मिळत होते. मात्र, त्यातही कपात केल्याने जानेवारी महिन्यात ४७ कोटी ३५ लाख अनुदान मिळाले, तर फेबु्रवारीत केवळ ४२ कोटी ८१ लाख रुपये अनुदान मिळाले. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात कपातच होत चालली आहे. दरम्यान, पालिका प्रशासन जमा आणि खर्चाची जुळवाजुळव करीत असून, उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासह शासनाच्या अनुदानातून महापालिकेचा गाडा हाकला जातो. मात्र, अनुदानातही कपात करण्याचा धडाका शासनाने लावला आहे. (प्रतिनिधी)