शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मराठी शाळांना चांगले दिवस

By admin | Updated: July 27, 2016 03:54 IST

इंदापूर तालुक्यातील मराठी शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील ४२९ विद्यार्थ्यांनी या वर्षी प्रवेश घेतलेले आहेत. त्यामुळे तालुक्यातील मराठी शाळेला

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील मराठी शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील ४२९ विद्यार्थ्यांनी या वर्षी प्रवेश घेतलेले आहेत. त्यामुळे तालुक्यातील मराठी शाळेला पुन्हा चांगले दिवस येताना दिसत आहे.इंदापूर तालुक्यात सध्या ३८५ मराठी शाळा चांगल्या स्थितीत सुरू आहेत. या शाळेत १९ हजार ६२२ पटसंख्या आहे. प्रत्येक शाळेत शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी पहिलीपासून इंग्रजी, ई-लर्निंग सुविधा, ए. बी. एन. ज्ञानरचनावाद, आकाशवाणी कार्यक्रम व पर्यावरणमुक्त शिक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेले असल्याने पालकांचा मराठी शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेतून विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रियेपासून भरमसाट फीमोजावी लागते. फी आकाराच्या दराप्रमाणे योग्य शिक्षण मिळत नसल्याने व जिल्हा परिषदेच्या शाळेतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. पालकांच्या मनातील मराठी शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. माझ्या मुलाला इंग्रजी लिहिता-वाचता येण्यासाठी धडपड सुरू होती. परंतु, सध्या सर्वच मराठी शाळेत पहिलीपासूनच इंग्रजी शिकवले जात असल्याने व सर्व विषयांचा अभ्यास करून घेतला जातो. पालकांना खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत वाढत्या फी आकारणी यामुळे पालक वैतागून पुन्हा इंग्लिश मीडियम स्कूलमधील पाल्य मराठी माध्यमाच्या शाळेत मोठ्या प्रमाणात प्रवेश घेताना दिसत आहेत. (वार्ताहर)