शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात आयुर्वेदालाही येतील अच्छे दिन : बापट

By admin | Updated: December 24, 2016 00:41 IST

आयुर्वेदाला हजारो वर्षांची परंपरा आहे. परदेशी औषधांच्या अतिक्रमणामुळे आयुर्वेदाकडे काहीसे दुर्लक्ष झाले होते. मात्र, निष्ठा

पुणे : आयुर्वेदाला हजारो वर्षांची परंपरा आहे. परदेशी औषधांच्या अतिक्रमणामुळे आयुर्वेदाकडे काहीसे दुर्लक्ष झाले होते. मात्र, निष्ठा ठेवून कार्य करणारे वैद्य आणि केंद्र सरकारने उचललेले पाऊल यामुळे भविष्यात आयुर्वेदाला अच्छे दिन येतील, असे प्रतिपादन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेच्या वतीने दिला जाणारा महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार आयुष मंत्रालयातील आयुर्वेद सल्लागार वैद्य मनोज नेसरी यांना बापट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी प. य. वैद्य खडीवाले, संस्थेचे अध्यक्ष स. प्र. सरदेशमुख, रणजित पुराणिक, वैद्य योगेश गोडबोले, वैद्य विवेक साने, वैद्य विनायक खडीवाले आदी उपस्थित होते.या वेळी वैद्य अभिजित सराफ, वैद्य शंकर दासरी, वैद्य महेंद्र शिंदे, वैद्य हरीश पाटणकर, वैद्य मनोजकुमार चौधरी, वैद्य जगदीश भुतडा, वैद्य नंदकिशोर बोरसे, वैद्य ऋषीकेश म्हेत्रे, वैद्य अभिजित जोशी, वैद्य प्रिया भिडे, वैद्य भूपाल देशमुख, वैद्य अनिता खेर यांना संस्थेच्या वतीने गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)