शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याची नथ अन् चांदीचा छल्ला!

By admin | Updated: February 15, 2016 01:30 IST

मकरसंक्रातीला महिला घरोघरी हळदी-कुंकू समारंभ आयोजित करतात. त्यात सौभाग्याचे वाण लुटले जाते़ आता या समारंभाला सार्वजनिक स्वरुप आले असून, त्यातून आता महागड्या पैठणी

पिंपरी : मकरसंक्रातीला महिला घरोघरी हळदी-कुंकू समारंभ आयोजित करतात. त्यात सौभाग्याचे वाण लुटले जाते़ आता या समारंभाला सार्वजनिक स्वरुप आले असून, त्यातून आता महागड्या पैठणी, सोन्याची नथ, चांदीचा छल्ला अशा वस्तू लुटल्या जात आहेत. महिला नगरसेविकांसह हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात पुरुष नगरसेवकदेखील आता मागे नाहीत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची चाहूल अशा समारंभातून जाणवत आहे.महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होत आहे़ या निवडणुकीसाठी इच्छुकांकडून आतापासून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे़ महापालिकेत १२८ नगरसेवकांपैकी ५२ टक्के महिला नगरसेविका आहेत़ त्यातील काही अपवाद वगळता जवळपास सर्वच नगरसेविका व त्यांचे पतीपुन्हा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत़ हळदी-कुंकू कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतात. जुन्या पिढीतील काही नगरसेवकांच्या सौभाग्यवतींनी अशा कार्यक्रमाच्या आयोजनाची सुरुवात साधारण ३० वर्षांपूर्वी केली होती़ त्या वेळी वाण म्हणून झारे, छोटी भांडी दिली जात होती. मात्र, महिला आरक्षण सुरु झाल्यानंतर अशा धार्मिक परंपरा असलेल्या कार्यक्रमातून महिलांना आपल्यासोबत जोडून ठेवण्यासाठी स्पर्धाच सुरु झाली आहे.इच्छुक ‘माननीय’ आताच लाखो रुपयांचा खर्च करीत आहेत.(प्रतिनिधी)