शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार; एक गंभीर

By admin | Updated: January 10, 2017 02:43 IST

येथील टेमकर मळ््यातील शेतकरी राजाराम भागूजी टेमकर यांच्या घराशेजारील गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने सोमवारी पहाटे साडेतीनच्या

निरगुडसर : येथील टेमकर मळ््यातील शेतकरी राजाराम भागूजी टेमकर यांच्या घराशेजारील गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हल्ला क रून एका शेळीला जागेवरच ठार मारले़, तर दुसरीला गंभीर जखमी केले.टेमकर यांच्या घराशेजारी असणाऱ्या शेळ्यांच्या गोठ्यात एकूण ५ शेळ्या बांधलेल्या होत्या. गोठ्याच्या भिंतीवरून उडी मारून बिबट्याने आत प्रवेश केला व शेळ्यांवर हल्ला केला़ पहाटे साडेतीनच्या सुमारास कुत्र्यांच्या सततच्या भुंकण्याने टेमकर कुटुंबीयांना जाग आली, तेव्हा त्यांनी गोठ्यात जाऊन पाहिले असता, दोन शेळ्या जखमी अवस्थेत आढळून आल्या़ त्यानंतर त्यांनी बॅटरी लावून आजूबाजूला पाहिले असता जवळील शेतात बिबट्या शिरताना त्यांना दिसला़ जखमी शेळीवर डॉ़ सुरेश टाव्हरे यांनी उपचार केले़ जखमी शेळीच्या गळ्याला चावा घेतल्यामुळे शेळीची अवस्था गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले़ मागील आठवड्यात विजय मेंगडे यांच्या शेळीला बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते़यामुळे शेतकरी टेमकर यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. वनविभागाने त्याची नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे़ वनपाल मंगेश गाडे व वनरक्षक एस.आऱ पाटील, शरद जाधव, संपत भोर, दशरथ मेंगडे यांनी पंचनामा केला.