शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘मामाच्या गावाला जाऊया’

By admin | Updated: November 27, 2014 23:18 IST

भौतिक सुखाच्या मोहापायी नातेसंबंध आणि निसर्गापासून दूर पाळणा:या आजच्या मानसिकतेला नातेसंबंधातील ओलावा तसेच निसर्गाबाबतीत सजग करणो हीकाळाची गरज आहे.

पुणो : भौतिक सुखाच्या मोहापायी नातेसंबंध आणि निसर्गापासून दूर पाळणा:या आजच्या मानसिकतेला नातेसंबंधातील ओलावा तसेच निसर्गाबाबतीत सजग करणो हीकाळाची गरज आहे. हाच धागा पकडून निर्माता पंकज छल्लाणी आणि लेखक दिग्दर्शक समीर हेमंत जोशी यांनी मामाच्या गावाला जाऊ या ह्या  चित्रपटाची निर्मिती केली आहे. मामाच्या ओढीने निघालेल्या उच्चभ्रु कुटुंबातील तीन निरागस भावंडाच्या साहसी जंगल सफरीचा आनंद प्रेक्षकांना मिळणार आहे. मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट पंकज छल्लाणी फिल्मस् या कंपनीचा आणि पंकज छल्लाणी स्वतंत्र निर्माता म्हणून पहिला चित्रपट आहे.
पंचवीस दिवस जंगलातील शुटींग, त्यात लहान मुलं..
तिही शहरातील.. एकशे पंचवीस
जणांचा चमु.. शुटींगच्या 
सर्व साहित्यासह डोंगरमाथा चढणं आणि जंगलातील पायी प्रवास.. वणवे, उन, वारा, गारा, पाऊस, वन्यजीव, कीटक, पक्षी तसेच वनसंपत्तीला जपत आणि त्यापासून संरक्षण ह्या सर्व गोष्टी पार पाडत आणि जंगलातील ब:यावाईट गोष्ट¨ंचा सामना
 करत या चित्रपटाचे शुटींग पार पडले.
या चित्रपटात अभिनेता अभिजीत खाडकेकर, मृण्मयी देशपांडे यांच्यासह बाल कलाकार शुभंकर अत्रे, साहिल माळगे आणि आर्या भरगुडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 
या सिनेमाचे संगीत आणि पाश्र्वसंगीत प्रशांत पिल्लाई यांनी दिले असून संगीतकार अवधूत गुप्ते यांनी या सिनेमासाठी प्रमोशनल साँग तयार केले आहे. गीतकार संदीप खरे, वैभव जोशी आणि अवधूत गुप्ते यांनी गीते लिहिली आहेत. 
सिनेमॅटोग्राफर अभिजीत 
अब्दे यांचे छायाचित्रण असून नृत्य दिग्दर्शन जावेन सनादी यांचे आहे. श्रीरंग परिपत्यदार हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून सुचित्र 
साठे यांनी संकलन आणि 
कला दिग्दर्शन संतोष संखद यांचे आहे. तीन अल्पवयीन भावंडाचे भावविश्व उलगडून दाखवणारा हा सिनेमा आहे. 
बॉलीवूडप्रमाणो प्रथमच मराठीत सुनंदा काळुसकर आणि समीर दिक्षीत या अनुभवी सिनेकर्मीनी सुपरवायङिांग प्रोडय़ुसरची जबाबदारी सांभाळली आहे. (प्रतिनिधी)