शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

गौरव टाव्हरेचा ग्रामस्थांतर्फे गौरव

By admin | Updated: June 6, 2015 22:01 IST

अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) घुलेवस्ती येथील गौरव प्रकाश टाव्हरे यूपीएससीतर्फे घेतली

अवसरी : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) घुलेवस्ती येथील गौरव प्रकाश टाव्हरे यूपीएससीतर्फे घेतली जाणारी सीडीएसची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी निवड झाल्याबद्दल गौरव टाव्हरे यांचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे. यूपीएससीतर्फे आॅक्टोबर २०१४मध्ये सीडीएस परीक्षा घेण्यात आली. देशभरातून परीक्षेसाठी २ लाख ८० हजार विद्यार्थी बसले होते. त्यांतून ४ हजार ५०० विद्यार्थी पात्र ठरतात. त्यांना एएसबी मुलाखतीसाठी बोलावले जाते. त्यातून १३६ जणांची निवड प्रशिक्षणासाठी करण्यात आली. लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात आली. या यादीमध्ये गौरव टाव्हरे ७४व्या स्थानावर आहे. जुलै महिन्यात डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमीत दीड वर्षाच्या सैनिकी प्रशिक्षणासाठी गौरव जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर २०१६मध्ये गौरव सैन्यदलात लेफ्टनंटपदी नियुक्त होणार आहे. गौरवचे वडील फळविक्रेते, तर आई गृहिणी आहे. गौरवचे लेफ्टनंटपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या व शिवसाम्राज्य प्रतिष्ठान अवसरी बुद्रुक यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. (वार्ताहर)