शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाच्या स्वागतालाही बागा राहणार बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:28 IST

पुणे : नववर्षाच्या स्वागतालाही पालिकेकडून सारसाबागेसह सव्वाशे उद्याने उघडणार नाहीत. परंतु, खुल्या करण्यात आलेल्या उद्यानांमध्ये मात्र थर्टीफर्स्ट निमित्त काही ...

पुणे : नववर्षाच्या स्वागतालाही पालिकेकडून सारसाबागेसह सव्वाशे उद्याने उघडणार नाहीत. परंतु, खुल्या करण्यात आलेल्या उद्यानांमध्ये मात्र थर्टीफर्स्ट निमित्त काही निर्बंध लावणार असल्याचे उद्यान विभागाचे अधीक्षक अशोक घोरपडे यांनी सांगितले.

कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये उद्यानेही बंद केली होती. राज्य शासनाने उद्याने उघडण्यास परवानगी दिल्यानंतर दीड महिन्यांपूर्वी शहरातील ८१ उद्याने उघडली. परंतु, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना प्रवेश करण्यास मनाई केली. तरीही हे नियम पायदळी तुडविले जात आहेत.

दिवाळीआधीच सारसबाग बंद केली होती. दिवाळीनंतर दुसरी लाट येईल असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु, अद्याप रुग्णसंख्या आटोक्यात आहे. त्यामुळे उद्याने उघडण्याची मागणी नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून होत आहे. परंतु, उद्यानांत ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांचा वावर दिसून येत असल्याने तूर्तास सर्व बागा-उद्याने उघडणे शक्‍य नाही, असा अभिप्राय महापालिकेच्या उद्यान खात्याने प्रशासनाला दिला आहे.