शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

उद्यान विभागाने केला गुन्हा दाखल

By admin | Updated: May 26, 2017 06:24 IST

मित्रमंडळ चौकातील महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर असलेली झाडे तोडल्याबद्दल उद्यान विभागाच्या वतीने त्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मित्रमंडळ चौकातील महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर असलेली झाडे तोडल्याबद्दल उद्यान विभागाच्या वतीने त्या बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. तत्पूर्वी वृक्षतोडीचा पोलिसांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. भूखंडाचा अनाधिकाराने ताबा घेऊन न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला म्हणून त्या व्यावसायिकांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला म्हणून भूमी जिंदगी विभागाच्या वतीने वेगळी याचिकाही दाखल करण्यात येणार आहे.विधी विभागाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. महापालिका व मूळ जागामालक यांच्यातील प्रलंबित दाव्यात न्यायालयाने ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचा आदेश दिला होता. हा आदेश मिळाला त्या वेळी जागेभोवती कुंपण नव्हते. ते संबंधित व्यावसायिकाने नंतर घातले. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा भंग झाला आहे. या जागेचा ताबा घेण्यावरून महापालिकेत जोरदार चर्चा सुरू असून, बराच ओरडा झाल्यानंतर आता भूमी जिंदगी विभागाने संबंधित व्यावसायिकांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला म्हणून अवमान याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिकेच्या विधी विभागाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला गेला असल्याचे यात स्पष्ट दिसत असल्याने ही याचिका दाखल करण्यात येत आहे, असे सांगण्यात आले.