शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवामध्ये होणार स्वच्छतेचा जागर

By admin | Updated: August 27, 2014 05:05 IST

गणेशोत्सवासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी महापालिकेकडून शहरात ३१ ठिकाणी मोबाईल टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पुणे : गणेशोत्सवासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी महापालिकेकडून शहरात ३१ ठिकाणी मोबाईल टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय या दहा दिवसांच्या कालावधीत शहराच्या मध्यवर्ती पेठांमधील सर्व सशुल्क स्वच्छतागृहे नागरिकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रशासनाकडून उपलब्ध मोबाईल टॉयलेटमध्ये प्रामुख्याने महिलांसाठीची स्वच्छतागृहे मोठ्या प्रमाणात असणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी दिली. वैभवशाली गणेशोत्सवाची परंपरा असलेल्या गणेशोत्सवासाठी शहरात देश-विदेश, तसेच राज्यभरातील भाविक पुण्यात येतात. विशेषत: गणेश विसर्जनाच्या दिवशी उपनगरांसह जिल्ह्यातील भाविक मोठ्या प्रमाणात येतात. त्यात महिलांचेही प्रमाण मोठे असते. या कालावधीत शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली सार्वजनिक स्वच्छतागृहे कमी पडतात. त्यामुळे महापालिकेकडून मागील वर्षी प्रमाणेच यंदाही मोबाईल टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही टॉयलेट प्रामुख्याने घोले रस्ता, औंध, तसेच कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयांनी सुचविलेल्या प्रमुख ३१ ठिकाणी बसविली जाणार आहेत. (प्रतिनिधी)