शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

फरारी आरोपी अटकेत

By admin | Updated: April 26, 2017 04:12 IST

तरुणाला लोखंडी फायटरने मारहाण करून सोन्याची साखळी चोरून नेणारा गुंड अमित शिर्के व त्याच्या साथीदारांपैकी फरार असलेल्या

पुणे : तरुणाला लोखंडी फायटरने मारहाण करून सोन्याची साखळी चोरून नेणारा गुंड अमित शिर्के व त्याच्या साथीदारांपैकी फरार असलेल्या आरोपीला एक वर्षानंतर पकडण्यात यश आले. सर्व आरोपींवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. १ जून २०१६ रोजी मंगेश कुंडलिक जावळकर (रा. कात्रज) हे विजय चव्हाण व संतोष साबळे या मित्रांसह हॉटेलमधून जेवण करून बाहेर आले. त्या वेळी दत्तनगर परिसरातील अमित शिर्के व त्याच्या साथीदारांनी जावळकर व त्यांच्या मित्रांवर हल्ला करून त्यांना हाताने व लोखंडी फायटरने मारहाण करून विजय चव्हाण यांना जबर जखमी केले. त्याच्या गळ्यातील ७५ हजार रुपयांची सोन्याची चेन चोरून नेली.या प्रकरणी शिर्के आणि साथीदारांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमधील तात्या ऊर्फ स्वप्निल झगडे (रा. स. नं. २५/४ पांडुरंगनगर, आंबेगाव पठार) हा फरारी होता. त्याचा शोध भारती विद्यापीठ पोलीस घेत होते. तपास पथकातील पोलीस हवालदार प्रदीप गुरव यांना झगडे हा खंडोबा चौकात सुखसागरनगर कात्रज येथे एका पानाच्या टपरीवर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.