शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव
2
Video: फिल्मी स्टाईल पाठलाग करून ७ जणांनी एकाची केली हत्या; CCTV पाहून अंगावर काटा येईल
3
तो हल्ला रशियाला वाटाघाटी करण्यास भाग पाडेल; शांतता बैठकीच्या एक दिवस आधी हल्ला का केला? झेलेन्स्कींनी सांगितले...  
4
अमेरिका-चीनदरम्यान थांबणार का ट्रेड? अर्धी झाली मालवाहू जहाजांची संख्या, कारण काय?
5
सूर्याची उष्णता...सर्वकाही राख होणार..; रशियाची युक्रेनला "वॉरहेड" हल्ल्याची धमकी
6
"आपण तुझ्या लग्नात हुंडा मागू, आयुष्यभर पुरतील इतके..." असं का म्हणालेले संकर्षणचे वडील? अभिनेत्याची पोस्ट
7
Asia Cup 2025: एमर्जिंग महिला आशिया चषक स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित, कारण काय?
8
धक्कादायक! प्रेमविवाहानंतर वडिलांसोबत मिळून पतीची हत्या; कारण जाणून धक्का बसेल
9
चहावाल्याचा मुलगा MBA झाला, परदेशात नोकरीची ऑफर; १५ लाखांचे पॅकेज, वडील झाले भावुक
10
रणजित कासले याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टाबाहेर सरकारविरोधात दिल्या घोषणा
11
Astrology: ३ जून रोजी पाच राशींवर होणार मारुतीरायाची कृपा; पैशात होईल दुप्पट वाढ!
12
लश्कर-ए-तोयबा आणि जैश ए मोहम्मदचा भारताविरोधात नवा कट उघड; पाकिस्तान करतंय फंडिंग
13
थरकाप उडवणारी घटना...! ५७ वर्षीय महिलेचे घरमालकाशीच सुरू होते प्रेम प्रकरण, मालमत्ता हडपण्यासाठी जिवंत जाळलं!
14
'मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं हगवणेंनी..."; फॉर्च्युनर गाडीवरील मजकुराची सोशल मीडियावर चर्चा
15
एक्सने कात टाकली! नवे मॅसेंजिंग फीचर XChat लाँच केले; ऑडिओ, व्हिडिओ कॉलही होणार...
16
Coronavirus: ठाण्यात ४३ वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू, महाराष्ट्रातील मृतांचा आकडा ८ वर
17
क्रिकेट विश्वात एकाच दिवशी दोन धक्के! मॅक्सवेलनंतर आणखी एका स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम
18
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीसमोर नवं आव्हान; सर्वात मोठ्या शत्रू देशाने भारताला दिली ऑफर
19
S-400 सोबत 'हे' भारतीय शस्त्र असतं, तर फेल झाला असता युक्रेनचा प्रत्येक हल्ला; ऑपरेशन सिंदूरवेळी संपूर्ण जगानं बघितलीय कमाल!
20
Virat Kohli: विराट कोहलीची दहावीची मार्कशीट व्हायरल, त्याला किती मार्क्स मिळाले? पाहा

एफटीआयआय नटले

By admin | Updated: March 20, 2017 04:30 IST

अंधारातील प्रकाशाच्या तिमिरात ‘तिच्या’ चेहऱ्यावर एक अनोखे तेज चढले आहे. लाईट्स, कॅमेरा म्हणत चित्रसंस्कृतीचे दालन खुली करणारी

पुणे : अंधारातील प्रकाशाच्या तिमिरात ‘तिच्या’ चेहऱ्यावर एक अनोखे तेज चढले आहे. लाईट्स, कॅमेरा म्हणत चित्रसंस्कृतीचे दालन खुली करणारी ‘ती’ आज खूपच वेगळी भासत आहे, नववधूचा साज ‘तिला’ चढला असून, उद्या (सोमवारी) साजऱ्या होणाऱ्या आनंदाची घटिका समीप आली असल्यानं ती काहीशी बावरलेली आहे. हे वर्णन वाचून ही ‘नववधू’ कोण? असा प्रश्न पडला ना! ज्या फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया या संस्थेने राष्ट्रीय आणि आॅस्कर विजेते कलाकार घडविले, ती संस्था ५७वा वर्धापन दिन साजरा करीत आहे.या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेत एफटीआयआयचा इतिहास उलगडणाऱ्या ‘डाऊन मेमरी लेन’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुरी, ओडिसा येथील प्रसिद्ध कलाकार सुदर्शन पटनाईक यांच्या कार्याचे विशेष दालन हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे, त्यांच्याच हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. याशिवाय एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांच्या सहा डिप्लोमा फिल्म्स या वेळी दाखविल्या जाणार आहेत.(प्रतिनिधी)