शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे

By admin | Updated: June 22, 2016 00:46 IST

सासवड (ता. पुरंदर) येथील कै. मधुनाना शिवराम जगताप मेमोरियल ट्रस्ट आणि सर्व दातृत्व लाभलेले मित्रमंडळ यांच्या संयुक्त सहकार्यातून, संकल्पनेतून श्रीक्षेत्र नारायणपूर येथील

नारायणपूर : सासवड (ता. पुरंदर) येथील कै. मधुनाना शिवराम जगताप मेमोरियल ट्रस्ट आणि सर्व दातृत्व लाभलेले मित्रमंडळ यांच्या संयुक्त सहकार्यातून, संकल्पनेतून श्रीक्षेत्र नारायणपूर येथील ६० अल्प, अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना आज पहिल्या टप्प्यातील खरिपासाठीचे मोफत बी-बियाणे वाटप पंचायत समितीचे सदस्य आणि शिवसेना पुरंदर तालुकाप्रमुख दिलीप यादव यांच्या हस्ते करण्यात आले. नारायणेश्वर मंदिर प्रांगणात मोफत बी-बियाणे वाटप कार्यक्रम पार पडला. या वेळी शिवसेना पुरंदर तालुकाप्रमुख दिलीप यादव, शिवसेना पुरंदर तालुका युवकप्रमुख उमेश गायकवाड, सरपंच रामभाऊ बोरकर, सदानंद बोरकर, दिलीप वांढेकर आणि ग्रामस्थ होते. आकाश जगताप, कुणाल जगताप, अक्षय जगताप, ओंकार जगताप, सौरभ जगताप, सत्यजित जगताप, अभिजित जगताप, मंगेश भिंताडे, साहिल अतार, सुशील घोडके, सुभागडे गौरव आदी युवकांनी या मोफत बी-बियाणांसाठी योगदान दिले. अभिजित जगताप यांनी सांगितले की, पुरंदर तालुक्यात १४०० हजारपर्यंत अल्पभूधारक आहेत, तर अत्यल्पभूधारक १७,६१७ हजार शेतकरी आहेत. यांना भुईमूग, भात, पावटा, मका आदी बी-बियाणे देण्यात येणार आहे.