शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूककोंडी रोखण्यासाठी बसला स्वतंत्र लेन

By admin | Updated: April 9, 2017 04:45 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या स्वारगेट बसस्थानकालगत असलेल्या बसथांब्यांसमोर होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी बससाठी स्वतंत्र लेन करण्यात आली आहे.

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या स्वारगेट बसस्थानकालगत असलेल्या बसथांब्यांसमोर होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी बससाठी स्वतंत्र लेन करण्यात आली आहे. तसेच याठिकाणी कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली असून प्रवाशांच्या सोयीसाठी बसच्या माहितीची उद्घोषणा करण्यासही सुरुवात झाली आहे.स्वारगेट येथील पीएमपीच्या बसथांब्याला खासगी वाहनांचा विळखा असतो. त्यामुळे बसथांब्यावर मोठी वाहतूककोंडी होऊन त्यात बस अडकतात. या बस अडकून बसू नयेत, यासाठी पीएमपी प्रशासनाने स्वतंत्र लेन केली आहे. एसटी बसने स्वारगेटला येणारे लाखो प्रवासी शहरात विविध ठिकाणी जाण्यासाठी या बसथांब्यावर बसची वाट पाहत उभे असतात. पण बसथांब्याला खासगी वाहनांचा विळखा असल्याने वाहतूककोंडी होऊन बस जागेवरच बराच वेळ असतात. तसेच बसथांब्यापासून बस लांब उभ्या राहत असल्याने बस पकडणेही कठीण जाते. यापार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने बससाठी स्वतंत्र लेन केली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. माहितीसाठी उद्घोषणाही केली जात आहे, अशी माहिती पीएमपीचे महाव्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली.विद्यापीठालाही स्वतंत्र्य लेनस्वारगेटप्रमाणेच पुणे विद्यापीठ प्रवेशद्वार, सिमला आॅफिस, डेक्कन कॉर्नर, एसएनडीटी महाविद्यालय येथील बसथांब्यांवरही मोठी गर्दी असते. याठिकाणीही पुढील काही दिवसांत बससाठी स्वतंत्र लेन केली जाणार आहे, असे वाघमारे यांनी सांगितले.